Forest was shrinking, but trees kept voting for the Axe, the Axe was clever and convinced the trees that bcz his handle was made of wood, he was one of them
लंपी स्किन डिजीज पूरे भारत में पैर पसार चुका है और रोज सैंकड़ों गौ माता इसकी भेंट चढ़ रही हैं। गौपालक किसान परेशान है।
लेकिन मदद के लिये ना तो ट्रक ड्राइवरों को पीटने वाले गौरक्षक आगे आ रहे हैं और ना ही वो संस्कृति रक्षक जो संडे को गौशाला में सफेद कपड़े पहनकर सेल्फी लेते हैं।
बिल्कीस बानो केसमध्ये काल जे काय झालं त्याचा विचार करून डोकं बधीर होतं. समाज पार रसातळाला गेला आहे याचं हे द्योतक आहे. मुळात गुन्हा अतिशय गंभीर. पाच महिन्याच्या गर्भवती असलेल्या महिलेवर तिचे शेजारी पाजारी बलात्कार करतात. तीन वर्षाच्या मुलीला ठार मारलं जातं. कशीबशी वाचलेली बिल्कीस
पुलवामाच्यावेळी जवानांवर हल्ला होईल म्हणून खुफिया संस्थांनी इशारा देऊन सुद्धा त्यांना एअरलिफ्ट न करता मृत्यूच्या दारात सोडणारे सरकार आणि काल सेनेचे आमदार पळून जाऊ नये म्हणून त्यांना एअरलिफ्ट करून आसाम ला पोहोचवणारे सरकार एकच आहे..
यांचा एकच धर्म - सत्ता
कभी आम आदमी की ज़िंदगी जीकर देखिए। संघर्ष और बेरोज़गारी वक्त से बहुत पहले बूढ़ा कर देती है।
उनके पास मेकअप करके साठ में सोलह दिखने की सुविधा नहीं होती।