शिक्षकांच्या online बदल्या बंद करणे खूप वेदनादायक आहे. 21 जून रोजीचा शालेय शिक्षण चां gr रद्द करावा ही विनंती. रिक्त पदाचे कारण पुढे करून बदल्या बंद करणे हे व्यवहार्य होवू शकत नाही.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@girishdmahajan
शासनाने वर्गात शिक्षकांचा फोटो लावणेबाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापेक्षा खरच गुणवत्तेची तळमळ असेल राज्यातील हजारो शिक्षकांची रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे.
@CMOMaharashtra
@mrhasanmushrif शिक्षक आंतरजिल्हा बादलीत 10% पेक्षा जास्त रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यांचा समावेश करून न्याय दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने मनःपुर्वक आभार!
- सत्यनारायण साळुंके.
राज्य कोषाध्यक्ष,
खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य.
खुला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने 22,23नोव्हेंबर2021रोजी केलेले धरणे आंदोलन,अभ्यासपूर्ण मांडणी,पाठपुराव्याचे यश म्हणजे 10% पेक्षा जास्त रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यांचा शिक्षक आंतरजिल्हा बदलीत समावेश.10% बाबत न्याय दिल्याबद्दल @mrhasanmushrif साहेब व अधिकारी महोदयांचे मनःपूर्वक आभार!
@sanidevaljadhav@mrhasanmushrif@AbdulSattar_99 पवित्र पोर्टल द्वारे भरली जाणारी शिक्षकांची पदे ही१०% पेक्षा जास्त रिक्त जागा असलेल्या जिल्ह्यात भरून, तेथील आंतरजिल्हा बदलिग्रस्त शिक्षकांचा आंतरजिल्हा बदली टप्पा ५ मध्ये समवेश करून त्यांना कौटुंबिक स्थैर्य मिळवून दयावे ही विनंती.
पवित्र पोर्टल द्वारे भरली जाणारी शिक्षकांची पदे ही१०% पेक्षा जास्त रिक्त जागा असलेल्या जिल्ह्यात भरून, तेथील आंतरजिल्हा बदलिग्रस्त शिक्षकांचा आंतरजिल्हा बदली टप्पा ५ मध्ये समवेश करून त्यांना कौटुंबिक स्थैर्य मिळवून दयावे ही विनंती.@RRPSpeaks@AjitPawarSpeaks@RealBacchuKadu