रायगडमधील कोंदिवडे गावच्या शाळकरी मुलींचा हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे. एका बाजूला कुंभमेळ्यावर हजारो कोटी रुपये उधळले जातात तर दुसरीकडे मात्र विद्यार्थ्यांना शाळेत जायला धड रस्ताही नसतो. आपली समस्या मार्मिकपणे मांडणाऱ्या ग्रामीण महाराष्ट्रातील या alpha gen z पिढीचे कौतुक वाटते.
आज भाजपच्या ���्रवीण दरेकर विरुद्ध पत्रकार परिषद घेतली. पण ती कोणत्याही माध्यमांनी दाखवली नाही. म्हणून ट्वीट करत आहे.
माध्यमांना शिवीगाळ, फोडाफोडी, बिनविरोध निवडणूका कशा जिंकतां येतात, कोणी कोणाशी सेटिंग केले, ते कदाचित जास्त महत्वाचे असेल.
आपल्या कष्टाचे पैसे हे एका बोगस सहकारी संस्थेमार्फत वाटून, दरेकर खिसे भरणार असतील आणि त्याला ‘देवाभाऊ टॅक्सी’ नाव देऊन राजकीय ब्रॅंडिंग करणार असतील तर ते मला मान्य नाही.
मी केलेल्या तपासात ही देवदत्त सहकारी वाहतूक व पर्यटन संस्था ही ४/१२/२००१ रोजी स्थापन झाली, संस्थेच्या खात्यात ना पैसे आहेत, फक्त २८ सभासद आहेत, audit श्रेणी ‘ क’ आणि २०२५ ते २०२६ मधे बँकेत फक्त ₹ २४६/- होते. निवडणूक नाही, सह्या खोट्या ….धक्कादायक.
महाराष्ट्राला टॅक्सी सेवा हवी आहे, राजकीय ब्रँडिंग नाही. आज मी आरोप करत नाही, अधिकृत कागदपत्रे बोलत आहेत. आता सरकारने उत्तर द्यावे.”
ह्यापुढे भावना व्यक्त करण्यासाठी मी youtube चा वापर करावा का ह्या विचारात आहे. कारण लढणं थांबवता येण���र नाही.
आज सकाळच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे माझ्या ह्या वीडियो मध्ये आहेत.
खाली reply मधे एक महत्वाचा स्क्रीनशॉट आहे. तो पहावा .
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक��षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजी���ामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि ग���हमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ह��� सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या वि��ोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकड�� या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
असीम सरोदे यांच्यावर जी कारवाई बार कौन्सिल नी केली, त्याचा तीव्र शब्दात निषेध. असीमजी त्या सस्पेंशन ला दिल्लीत आवाहन देतीलच आणि आम्ही पूर्ण ताकतीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत. @AsimSarode
नितीन देसाई आत्महत्या चा पुढे काय झालं. त्या पाच गुजराती लोकांना अटक झाली का. शिक्षा कधी होणार. महाराष्ट्र गृहमंत्री केस दाबत आहे. जस अन्वय नाईक साठी पोलीस आयुक्तांनी दबाव टाकला अर्णव गोस्वामी वाचवायला भाजप मुळे @_AmitK_@mee__marathi@mul_mumbaikar@RomeshSankhe@Mee_Swapnil2
रंग बदलणारा सरडा, दुतोंडी मांडूळ..
तुम्हाला जे समजायचे ते समजा. 4 वर्षांपूर्वी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारे पंत आता सांगतात की ओला दुष्काळ मॅन्यूअलमध्ये कुठेही नाही. ओला दुष्काळ ही संज्ञा जर मॅन्यूअलमध्येच नव्हती तर 4 वर्षांपूर्वी पंत कुठल्या नशेत ही मागणी करत होते?
Many Right wing accounts including BJP Ministers are sharing videos and images claiming @BlrCityPolice have disrespected by detaining Ganesh idol.
Fact : The protestors had come near Townhall with the idol of Ganesha. As per city rules, protests are only allowed at Freedom Park and not near Townhall, so police arrived to detain the crowd & A three star inspector took the idol and placed it in an empty police van for its own safety. Later the police officer moved it to a police jeep and Later Police did Visarjan.
एकाच देवाच्या दोन पायांच्या किंमती वेगवेगळ्या आहेत..पण गणपती बाप्पा आशीर्वाद देताना भेदभाव करणार नाही.
Two feet of the same god have different prices…But Ganapati Bappa will not discriminate when he blesses.
गणपती बाप्पा मोरया 🙏🙇
#Lalbagcharaja
लोकं आता तुमच्या खोट्या प्रचाराला अक्षरशः वैतागलेत... काम नाही पण नुसता भापकरा...ll शेवटी जनता जनार्दन तुम्हाला घरचा आहेर दिल्याशिवाय राहणार नाही.. पाटील हे योग्य नाही...ll
#Amol_Kolhe ❤️
ज्योतिष्पीठ के शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती ने कहा - चारों शंकराचार्य प्राण प्रतिष्ठा में नहीं जा रहे। कोई द्वेष नहीं है। हमारा धर्म है कि शास्त्र विधि का पालन करें और करवाएं। वहा�� इसका पालन नहीं हो रहा। मंदिर का निर्माण अधूरा है।
शंकराचार्यों की बात सही है। सुनिए -
मैं राजीव से बात करना चाहता हूँ..
रात के 3 बजे, मालदीव के राष्ट्रपति ने इसरार की। थके हुए, मगर बेहद कृतज्ञ गयूम का सम्पर्क, सेटेलाइट फोन से राजीव से कराया गया।
राजीव उस रात सोए नही थे। उन्हें इस कॉल का इंतजार था।
●●
दिल्ली में राजीव से गयूम की मुलाकात तय थी, मगर अपरिहार्य कारणों से उनका दौरा स्थगित हो गया था। इसकी खबर विरोधियों को नही थी।
श्रीलंका में बैठे गयूम के विरोधी अरबपति ने सरकार पलटने की योजना बना रखी थी। लंकाई चीतों से डील सेट थी। गयूम दिल्ली में होते, माले ��ें हमला होता।
भाड़े के लड़ाके, हाईजैक किये शिप से माले उतरे। बहुत से इसके पहले ही, आम वेशभूषा में माले पहुँच गए थे। 4 नवंबर 1988 की रात हमला हुआ।
●●●
छोटा सा शहर- आप एयरपोर्ट, टेलीफोन एक्सचेंज, सेक्रेट्रीटीएट जैसी आधा दर्जन बिल्डिंग कब्जा कर लें, तो सत्ता आपकी हुई। भाड़े के विद्रोही कब्जा कर चुके थे।
लेकिन राष्ट्रपति को भी तो हिरासत में लेना होगा। वे अपने पैलेस में नही थे। हमले की खबर से वे कह��ं छिप गए।
और वहीं से अमेरिका से मदद मांगी। मगर डिएगो गार्सिया से मदद आने में कुछ दिन लगते। श्रीलंका और पाकिस्तान से मदद मांगी।
पाकिस्तान ने क्षमता न होने का बहाना किया, श्रीलंका चीतों से उलझना नही चाहता था। तो ब्रिटेन से मदद मांगी। थैचर ने सलाह दी- भारत से मदद मांगो।
●●
राजीव कलकत्ता में थे, जब खबर आई। रक्षा और विदेश मंत्रालय की संयुक्त बैठक रखी गयी।राजीव सीधे एयरपोर्ट से वहीं पहुचें।
आर्मी, नेवी, एयरफोर्स का एक संयुक्त ऑपरेशन तय किया गया। नाम - ऑपरेशन कैक्टस
कई योजना बनी, बिगड़ी। पैराट्रूपर्स उतारने की बात सोची गयी, मगर माले इतना छोटा की ज्यादातर सैनिक, समुद्र में गिर जाते।
फिर एक डेयरिंग योजना बनी।
●●
शाम होते होते आगरा से हैवी एयरक्राफ्ट, फौजी, साजोसामान, जीपें लेकर प्लेन माले चला। और सीधे हुलहले एयरपोर्ट पर उतर गया। घुप्प अंधेरे में ये लैंडिंग जानलेवा हो जलती थी।
तुरन्त ही फौजी और जीपें बिखर गए। एयरपोर्ट थोड़ी बहुत सँघर्ष के बाद कब्जे में आ गया। इतने में और विमान उतर गए।
कुछ ही घण्टो में माले में विद्रोहियों की लाशें बिखरी पड़ी थी। खेल खत्म हो गया था।
सेफ हाउस में छिपे गयूम से माले के भारतीय राजदूत मिले। बताया कि विद्रोह कुचल दिया गया है। वे सेफ हैं।
राजीव को मदद की गुहार लगाए महज सोलह घण्टे हुए थे। त्वरित मदद से अभिभूत, थके हुए, मगर बेहद कृतज्ञ गयूम ने राजदूत से कहा - मैं प्रधानमंत्री राजीव से बात करना चाहता हूँ..
●●
इसके बाद, मालदीव एक स्ट्रेटजिक एसेट के रूप में भारत का ठिकाना बना। हिन्द महासागर में भारत को एक मजबूत ताकत ���नाने में, वहां क्रिएट किया गया फौजी ठिकाना, हमे थाह देता रहा। तीन दशक तक ..
जब तक कि घर मे घुसकर मारने की बकैती नेशनल टीवी पर करने वाले,
औरो के बाथरूम में ताक झांक करने वाले..
दूसरो के स्वतंत्रता संग्राम में खुद को सेनानी बताने के शौकीन,
पड़ोसियों नाकाबंदी कर क्षुद्र ब्लैकमेलिंग करने वाले मूर्ख को, हमने राजीव के जूतों में फिट न कर दिया।
●●
दस साल पहले जिस व्यक्त��� के राज्याभिषेक में समारोह में सभी सार्क देशों के नेता, लाइन लगाकर हाथ मिलाने आये थे..
तब मेरे,आपके, हिंदुस्तान की जनता के निर्णय से एक नई आशा भारत में ही नही, पूरे उपमहाद्वीप में फैली थी।
सबको लगा, कुछ बड़ा होने वाला है..
दस बरस बाद, सिर्फ निराशा है। उम्मीदों का बादशाह, बौना जोकर साबित हुआ है।
पदानुकूल बड़प्पन त्यागकर, क्षुद्र हरकतों से, छिछोरे समर्थकों की तालियां हासिल तो हुई। मगर पद , देश का वकार, इसके स्ट्रेटेजिक इंटरेस्ट, इसकी गरिमा का जनाजा निकल गया है।
●●
हाल यह है कि पाकिस्तान ही नही नेपाल, श्रीलंका, भूटान भी चीन को गोद मे जा बैठे है। ताजा ताजा मालदीव उसमे मिल चुका है। माले से भारतीय बेस खाली करवाया जा चुका है।
और हमारा छबीला राजा, लक्षद्वीप में बैठकर मालदीव को चिढा रहा है। उसके छल्ले लक्षद्वीप को म��लदीव से बेहतर टूरिस्ट डेस्टिनेशन बनाने की देशभक्ति बेच रहे हैं।
हद्द है..
●●
इस दौर में राजीव की रह रह कर याद आती है। वो गरिमा, वो गम्भीरता याद आती है।
काश यह शख्स अगर 10 साल जिया होता। तब दुनिया की हर बड़ी ताकत दिल्ली में फोन लगाकर कहती..
- मैं राजीव से बात करना चाहता हूँ..
❤️
हिप्पोक्रसी की भी सीमा होती है BC 😂👇
मोदीची लक्षद्विप ट्रिप फेमस व्हावी यासाठी अक्षय कुमार ने PR करून संदेश दिला की भारतीयांनी लक्षद्विप ला जावे.
नवीन नवीन भारतीय झालेला अक्षय कुमार मागच्याच आठवड्यात कुटुंबासहित मालदीव ला गेला होता🤦♂️
या लोकां���ा मणिपूर, महिला पैलवान, बेरोजगारी, महागाई इ कशी दिसत नाही याच आश्चर्य वाटत.