महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण विभागाचे कर्तव्यदक्ष मंत्री मा. ना. अतुल सावे दादा यांन�� वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!!🎂💐🙏
@save_atul
भारतीय जनता पक्षासाठी, संघटन पर्व ही केवळ एक प्रक्रिया नाही तर लोकशाहीचा उत्सव आहे. इतर पक्ष कुटुंबकेंद्रित राजकारणापुरते मर्यादित राहिले असले तरी, भाजपा हा एकमेव पक्ष आहे जो बूथ पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत पारदर्शक, ��हभागी आणि लोकशाही पद्धतीने आपले नेतृत्व निवडतो.
जनसंघाच्या स्थापनेपासून ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपर्यंत आणि आतापर्यंत निवडून आलेल्या राष्ट्रीय अध्यक्षांची परंपरा, हे या वस्तुस्थितीचा जिवंत पुरावा आहे की भाजपमध्ये मोठी पदे आणि मोठ्या जबाबदाऱ्या कोणत्याही कुटुंबाकडून ठरवल्या जात नाहीत, तर कठोर परिश्रम, समर्पण, जनसेवा आणि राष्ट्रसेवेच्या आधारावर ठरवल्या जातात.
#BJP
🥊 महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बहुमताने विजयी झाल्याबद्दल
विधानपरिषद आमदार मा.प्रविणभाऊ दरेकर जींना मनःपूर्वक अभिनंदन! 💐
आपल्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील बॉक्सिंग क्षेत्राला नवी दिशा आणि बळकटी मिळेल, अशी खात्री आहे. 💪
आपले अनुभव आणि कार्यतत्परता नक्कीच या क्रीडाक्षेत्राला प्रेरणादायी ठरेल!
#PravinDarekar #Boxing #MaharashtraBoxingAssociation #Leadership #SportsDevelopment #BJP #MaharashtraPride #Chitrawagh
@mipravindarekar
शेतकऱ्याच्या दुःखापुढे तिजोरीचा विचार करायचा नाही! आपला शेतकरी बंधू संकटातून बाहेर पडला पाहिजे यासाठी देवाभाऊंनी आजपर्यंतचे सर्वात मोठे 31 हजार 628 कोटींचे पॅकेज जाहीर क���ले आहे...
#Bjp #Maharashtra #PressConference
भारताचे माज��� राष्ट्रपती, श्री रामनाथजी कोविंद यांनी रेशीमबाग येथे आद्य सरसंघचालक परमपूज्य डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या समाधी स्थळी भेट देऊन पुष्पांजली अर्पित केली.
#RSS100Years
ठेका गणेश भजनाचा, राज्य महोत्सव महाराष्ट्राचा
गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या अधिकृत 'राज्य महोत्सवा'चा दर्जा देण्यात आल्यानंतर आता गणरायाची भजनसेवा करणाऱ्या भजनी मंडळांचा आनंद वाढवणारा आणखी एक निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वात घेण्यात आला आहे.
राज्यभरातील १,८०० भजनी मंडळांना रु.२५,०००/- चे भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान कला���ंतांचा सन्मान आणि भजन-कीर्तन परंपरेचा गौरव वाढवणारे तसेच गणेशोत्सवाच्या भक्तिमय उत्साहात आणखी भर घालणारे ठरेल.
तेव्हा जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या शास���ीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी २३ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील अधिकृत वेबसाईटला भेट द्या - https://t.co/G11oFtCIS5
#Ganeshotsav #RajyaMahotsav #Bhajan #BhajaniMandal #Subsidy #Maharashtra #DevendraFadnavis #BJP4Maharashtra #MahayutiSarkar #RavindraChavan4MahaBJP #AaplaRavi
"Honoring farmers, building a prosperous nation with PM-KISAN Samman Nidhi."
"अन्नदाताओं का सम्मान, समृद्ध राष्ट्र का निर्माण प्रधानमंत्री किसान सम्मान निधि के साथ।"
🗓️ 2 Aug 2025 | ⏰ 11 AM
📍 Banouli, Sewapuri, Varanasi, UP
📲 Watch live: Scan QR code
#PMKisan#Agriculture
सशक्त किसान, समृद्ध राष्ट्र! 🇮🇳
#PMKISAN योजना के तहत एक और ऐतिहासिक कदम।
PM @narendramodi ने एक क्लिक में ₹20,500 करोड़ की राशि 9.7 करोड़ किसानों के खातों में DBT से ट्रांसफर की।
यह केवल आर्थिक सहायता नहीं,
बल्कि आत्मसम्मान और आत्मनिर्भरता का प्रतीक है।
#PMKisan20thInstallment
अभिनंदन आदरणीय नितीनजी!
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यावर्षी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आदरणीय @nitin_gadkari जी यांना जाहीर झाला आहे, ही आपल्या सर्वांसाठीच अतिशय अभिमानाची बाब आहे.
काश्मीर ते कन्याकुमारी आणि मुंबई ते मेघालय असा भारतामध्ये कुठेही प्रवास केला तरी सर्वत्र आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून झालेल्या रस्ते विकास प्रकल्पांची छाप पाहायला मिळते. आदरणीय नितीनजींच्या कार्याचे केवळ देशभरच नव्हे तर जगभर कौतुक होते, या गोष्टीचा आम्हा सर्वांना मनापासून आनंद वाटतो.
पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या विकसित भारताच्या संकल्पात आदरणीय नितीनजींचे योगदान अत्यंत महत्वाचे आहे. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टने ल���कमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारासाठी अतिशय योग्य व्यक्तीची निवड केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार मानतो.
तसेच, या पुरस्काराबद्दल मी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
#LokmanyaTilakAward2025 #CongratulationsNitinGadkariji #InfrastructureIcon #TransformingIndia #PrideOfIndia
'मॉर्निंग कन्सल्ट' या अमेरिकेतील नामांकित संस्थेच्या सर्व्हेत आदरणीय पंतप्रधान मोदीजी पुन्हा जगात नंबर 1
सलग 5 वर्षांपासून जागतिक यादीत मोदीजीच अव्वल स्थानी...
#PMModiLeadership#GlobalHonour#PMModi