@nipunmarya My favorite feature: One-Tap Transfer.
It turns phone switching and file sharing from a painful process into pure teleportation...zero stress, zero complexity, zero missing data.
Slogan: One tap, One move, One magical start...
or
Tap once, breathe easy...
BJP समर्थक एवढ्या आत्मविश्वासानं सांगत आहेत मराठी मीडिया,पत्रकार विकत घेतले पाहिजे होते.. आणि हो बरं का 2 पक्ष फोडले हे सुद्धा ऐकायला मिळाले ह्यात..
BJP च्या राष्ट्रीय नेत्यांनी अशा लोकांना संधी द्यावी नेतृत्व करायला...निदान महाराष्ट्रातून घाण तरी निघून जाईल
@amolmitkari22 साहेब इर्शाळवाडी आहे ते.. इर्शादवाडी न्हवे .
कृपया चूक दुरुस्त करावी आपण..
बाकी आपला हेतू फार छान आहे आणि छोट्या मिटकरीना वाढ दिवसाच्या शुभेच्छा..उदंड आयुष्य लाभो
दोन दिवसांपूर्वी आमच्या शंभुचा वाढदिवस संपन्न झाला. यावेळी मित्र परिवाराकडून खाउचे मिळालेले ९,८०० रुपये इरशादवाडी या गावासाठी पक्ष कार्यालयामध्ये लवकरच सुपुर्द केला जाईल.
@SunilTatkare
आज बहुदा एकनाथ शिंदे साहेबांचा last Working Day होता बहुतेक
येत्या दोन दिवसात बारामतीकर यांना सोहळा साजरा करायचे निम्मित मिळणार
मी #AjitPawar महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की.....
राज्यात सत्तेत पण राष्ट्रवादी आणि विरोधात पण.. यत्र तत्र सर्वत्र..
अजितदादा आणि फडणवीस ह्याचं हे भाग्यच म्हणायचं की, त्यांचा वाढदिवस हा एका थोर व्यक्तीच्या वाढदिवसा दिवशीच असतो..
अशा एका थोर व्यक्तीस वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@dreamz_unite
आता तरी ही चाटूकारिता सोडा, लाचारी सोडा..
तुम्ही आमदार होऊन तुमचं कर्तुत्व काय?
समाजाला तुमचं काय फायदा?
आज मणिपूर होतं उद्या महाराष्ट्र असेल.. सुधारा स्वतःला जरा.. जनाची नाही निदान मनाची लाज बाळगा
सरकारचे काम सर्वोच्च न्यायालय करणार असेल तर सर्वोच्च न्यायालयानेच देश चालवावा...
कशाला हव्यात निवडणुका आणि संसद?
खुर्चीत बसून कायदा सुव्यवस्थेची ऑर्डर पास केली की देश कसा सुरळीत चालेल.
Hon. President Mr. @realDonaldTrump Your #Horoscope indicates that you will come back again as US president as per Dr. Shankar Charan Tripathi who is a very famous Fortune teller.
#All_The_Best#India