डोंबिवलीत राजाजी पथ ते आयरे गाव रस्त्यावर अनधिकृत झोपडपट्टींचे साम्राज्य
https://t.co/wZ5YHGiXFh
धन्यवाद #mediavarta@ThaneCityPolice यांच्याकडून तक्रारीची दखल घेतल्याचा email प्राप्त झाले आहे, आता कधी कारवाई होते याची वाट पाहात आहे. अन्यथा 15 दिवसानी आंदोलन फिक्स..
ठळक राजकीय घटना
• उबाठाच्या ६ खासदारांनी भाजपशी युती असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.
• विधान परिषद निवडणुकीत महायुती विरुद्धच्या लढतीत महाविकास आघाडीने ८ ठिकाणी आपले उमेदवार मागे घेतले; परिणामी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघाचाही समावेश आहे, जिथून सुप्रिया सुळे यांचे व्याही बिनविरोध निवडून आले.
• अलीकडेच झालेल्या या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या १००हून अधिक आणि महाविकास आघाडीच्या २००हून अधिक नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने 'क्रॉस-व्होटिंग' केले.
• औरंगाबादमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी महायुतीची बाजू घेतली. भाजपसोबतच्या पॅनलमधून ते निवडणूक लढवताय.
या काही वर्षांपूर्वीच्या घटना नाहीत. या सर्व घटना गेल्या ८-१० दिवसांत घडल्या आहेत.
आता मी एक साधा प्रश्न विचारतो –
• जर काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) हे पक्ष शेवटी भाजपशीच हातमिळवणी करणार असतील, तर त्यांच्या बाजूने मतदान करून काय उपयोग?
• शिवसेना (उबाठा)च्या खासदारांनी भाजपची युती असलेल्या शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला.
• काँग्रेसने भाजपविरुद्धचे उमेदवार मागे घेतले आणि त्यांच्या नगरसेवकांनी भाजपसाठी 'क्रॉस-व्होटिंग' केले.
• राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे य��ंनी आपल्या मुलीचे लग्न राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपशी संबंधित कुटुंबात लावून दिले.
• महाविकास आघाडीच्या जीवावर निवडून आलेले अंबादास दानवे यांनी महायुतीची बाजू घेतली!
हे सर्व पक्ष आणि पुरोगामी विचारसरणीचे लोक संविधान वाचवण्यासाठी, आरक्षण वाचवण्यासाठी आणि अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी भाजपविरुद्ध मते मागत होते; पण, आता तेच लोक भाजपसाठी 'क्रॉस-व्होटिंग' करत आहेत. भाजपमध्ये प��रवेश करत आहेत किंवा आपल्या मुलींची लग्ने RSS-भाजपशी संबंधित कुटुंबांत लावून देत आहेत.
• संविधान, आरक्षण, अल्पसंख्याक लोकांचे अधिकार वाचवण्याच्या आनाभाका कोणी घेतल्या?
• कोणत्या नेत्यांनी ह्या लोकांना निवडणुकीचे तिकिटे दिले?
• कोणी यांचा प्रचार करून यांना निवडून आणले?
• कोणी यांच्यासाठी लोकांकडे मते मागितली?
आता हे लिहता लिहता बातमी येत आहे की, शिवसेना उबाठाचे १५ आमदार हे उबाठामधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.
आता प्रश्न उरतो, याला जबाबदार कोण आहे? भाजपची 'बी-टीम' म्हणून खरोखर कोण काम करत आहे?
#BTeam #BJP #UBT #NCPSP #Congress @iambadasdanve @VijayWadettiwar @INCIndia @NCPspeaks @uddhavthackeray @ShivSenaUBT_ @Shivsenaofc
@MumbaiPolice
स्टील रॉडस चोर���चा म्होरक्या बक्कल खान ठाणे ग्रामीण,नाशिक ग्रामीण,मिरा भाईंदर वसई विरार, एमएचबी-मुंबई (पश्चिम) येथील त्याच्या अधिपत्याखालील स्टील रॉडस चोरीच्या अड्ड्यावर सक्रिय हस्तका मार्फत स्टील रॉडस चोरी करवून घेतो.चोरण्यात आलेला काही टन माल मालाड (पश्चिम), मार्वे रोड , चिकू वाडी स्थित आकाशवाणी केंद्र समोर मालवणी चर्च लगत ग्रिन व्हिलेज हॉल गेट नंबर २ च्या मागील बाजूस छप्पर नसलेले मोकळ्या जागेवर ल��खंडी पत्र्याचा गेट असलेल्या कपाऊंड मध्ये काही टन माल लपवून ठेवण्यात आले आहे. बक्कल खान चे मॅनेजर आनंद मिश्रा व दानिश चौधरी हे येथील चोरीचा जाम करण्यात आलेला माल टेम्पो मधून लोडिंग करून कुर्ला(पश्चिम), इतरत्र वितरण करीत असल्याचे सूत्रांनुसार माहिती मिळाली आहे.चोरीचा काही लाखों रुपयांचा माल ज्याचा बिल,इ वे बिल आदी कागदपत्रे नसल्याचे निदर्शनास येत आहे. स्थानिक मालवणी पोलीस ठाणे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कृपाआशिर्��ादाने काही महिन्यापासून सुरू आहे.सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून कारवाई करीत जो कोणी व्यक्ती बोगस कागदपत्रे आणि इ वे बिल सादर करेल त्या कागदपत्रांची पूर्ण पडताळणी करावी अशी विनंती आहे. माफिया बक्कल खान,मॅनेजर आनंद मिश्रा , दानिश चौधरी आणि टेम्पो
चालका यांचे सिडीआर, एसडीआर, डियूएमपी आणि मोबाईल टॉवर लोकेशन याची चौकशी केल्यास सत्यता उघडकीस येईल.पोलीस आयुक्त देवे�� भारती यांना आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांना याबाबत ईमेलद्वारे कळविले होते. परंतु त्यांनी निव्वळ फॉरवर्ड करण्यापलिकडे काहीही केले नाही.आता ही पोस्ट केल्यानंतर पोलीस घटनास्थळी जावून प्रत्यक्ष कारवाई करणार का ? माफिया बक्कल खान च्या हस्तकाबरोबर कारवाई न करता आर्थिक हित साध्य करतील याची माहिती लवकरच समजेल!
डोळे 👀 उघडून बघा नीट !
@CMOMaharashtra @hmo_maharashtra @DGPMaharashtra
@Thane_R_Police @ThaneCityPolice @SPNashikRural
@PMOIndia
@MahaChiefSec @maha_governor @LMMaharashtra @mieknathshinde @SunetraA_pawar @iYogeshRKadam
@IRS_CIT @CVCIndia @AmitShah @IPS_Association
@rashtrapatibhvn @MBVVPOLICE @HMOIndia @VPIndia
@nitin_gadkari @Navimumpolice @nashikpolice @Palghar_Police
बक्कल खान याच्यावरील तडीपारीचा आदेश कायम ठेवल्याचा दावा करण्यात आला आहे.
या सर्व गुन्ह्यांचा दाखला देत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी तातडीने हस्तक्षे�� करून बक्कल खान व त्याच्या कथित संघटित टोळीविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्र��रणातील सर्व आरोप हे संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर केलेल्या दाव्यांवर आधारित असून, त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. संबंधित व्यक्ती, पोलीस विभाग किंवा इतर संबंधित पक्षांची भूमिका समोर आल्यानंतरच या आरोपांबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होऊ शकतील.
म्होरक्या बक्कल खान आणि संघटीत टोळीवर गंभीर गुन्हे दाखल असूनही मोक्का
अंतर्गत कारवाई करण्याचे धमक नाही?
कायदा सुव्यवस्था वेश���ला टांगला आहे का? विचारतोय महाराष्ट्र!
@PMOIndia
@MahaChiefSec @maha_governor @LMMaharashtra @mieknathshinde @SunetraA_pawar @iYogeshRKadam
@IRS_CIT @CVCIndia @AmitShah @IPS_Association
@rashtrapatibhvn @MBVVPOLICE @HMOIndia @VPIndia
@nitin_gadkari @MumbaiPolice @Navimumpolice @nashikpolice @Palghar_Police
@CMOMaharashtra@hmo_maharashtra@DGPMaharashtra@Thane_R_Police@ThaneCityPolice@SPNashikRural
*बक्कल खानविरोधात मोक्का कारवाईची मागणी; विविध पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचा दाखला देत सोशल मीडियावर खुले आवाहन*
*मुंबई/ठाणे* /- अब्दुल हकीम जमीरुल्लाह खान उर��फ बक्कल खान आणि त्याच्या कथित संघटित टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करत एका व्यक्तीने सोशल मीडिया व्यासपीठावर खुले आवाहन केले आहे. या आवाहनात ठाणे ग्रामीण, ठाणे शहर आणि नाशिक ग्रामीण येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले असून, बक्कल खानविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.
संबंधित व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार, बक्कल खान याने स्वतःच्या आणि त्याच्या कथित संघटित टोळीच्या माध्यमातून वजन काट्यांमध्ये हेराफेरी करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदा मिळवला असून, हजारो कोटी रुपयांची स्थावर आणि जंगम मालमत्ता उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, त्याच्याविरोधात राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून काही ���्रकरणांत तो फरार असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
आरोपकर्��्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालय अंतर्गत गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २४०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३१६(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल असून संबंधित आरोपी अद्याप फरार आहे. तसेच शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२०/२०२५ अंतर्गत कलम ३१६(२), ३१८(४) व ३(५) अन्वये गुन्हा नोंद असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
ठाणे शहर पोलीस आयु���्तालयातील कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२६ अंतर्गत कलम ३१६(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल असून आरोपी फरार असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, कासारवडवली पोलीस ठाण्यात एनसीआर क्रमांक १०३७/२०२३ अंतर्गत भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ५०७ प्रमाणे नोंद असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयातील दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३७/२०२२ अंतर्गत कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ तसेच गुन्हा क्रमांक ४२०/२०१५ अंतर्गत कलम ३९४, ३२६, ३६७, ३४२, १४१, १४२, १४३, १४७, ५०४ आणि ५०६(२) अन्वये गुन्हे दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नवी मुंबईतील खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २७९/२०२१ अंतर्गत कलम १४३, १४७, १४८, १४९, ३०७ आणि ३४२ अन्वये गुन्हा दाखल असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८०/२०२० अंतर्गत कलम ४०७, ४११ आणि ३४, तर एमएचबी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २३०/२०१४ अंतर्गत कलम ३७९ व ३४ अन्वये गुन्हा दाखल असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या डीसीबी-सीआयडी युनिट ३ मध्ये गुन्हा क्रमांक ३८/२०२२ अंतर्गत कलम ४०६, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ आणि ३४ अन्वये फसवणूक व बनावट कागदपत्रांशी संबंधित गुन्हा दाखल असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच वडाळा टीटी पोलीस ठाण्यात ��ुन्हा क्रमांक २८०/२०२२ अंतर्गत कलम ४०५, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४२९, १२०(ब) व ३ अन्वये गुन्हा नोंद असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
रायगड जिल्ह्यातील दादर सागरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२४ व ३४ अंतर्गत कारवाई झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडाळा ट्रक टर्मिनल येथे लोखंडी साहित्य चोरी करताना पकडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
नाशिक ग्रामीणमधील वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२५ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३१६(३), ३१७(२), ३(५) तसेच वाढीव कलम ३५२ आणि ३५२(२) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
याशिवाय, विक्रोळी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १२९/२०२४ मध्ये कलम ४०७ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल असून या प्रकरणात बक्कल खानला वगळण्यासाठी तत्कालीन अधिकाऱ्याने लाच घेतल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्र ��ुष्टी झालेली नाही.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशीगाव, पेल्हार आणि वालीव पोलीस ठाण्यांमध्ये धमकी, मारहाण आणि इतर स्वरूपाच्या एनसीआर नोंदी असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ अन्वये चौकशी सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
आरोपकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयातील एका प्रकरणाचाही उल्लेख क���ला आहे. त्यानुसार, फौजदारी अपील अधिकार क्षेत्रातील याचिका क्रमांक १२४९४/२०२३ मध्ये ३० ऑगस्ट २०२३ रोजी न्यायालयाने अब्दुल हकीम जमीरुल्लाह खान उर्फ
२-५ हजाराचं पाकीट घेऊन मतदान करणारे पक्ष सोडून गेलेल्या खासदारांना गद्दार बोलतायत … 😅
पैशांवरून टोमणे देतायत …
गरीब घरातली पोरं उभी राहिली की
ती तर नको असतात …
त��ई दादा किंवा देशमुख पवार ठाकरे शिंदे यांच्याच पोरांनी घरातल्यांनी राजकारण कायम करायचं…
चांगली पद.. सत्ता कायम उपभोगायची…
आणि आता त्यांनी तुम्हाला विश्वासात न घेता पक्ष बदलला तर राग येतो ???
वर्षानुवर्षे तेच चेहरे तेच नेते …
राज्याचा राजकारणाचा चिखल पाहून आता कशाला वाईट वाटलं पाहिजे …
हेच वाईट हेच नेते इतर पक्षात गेल्यावर निवडून देताना वाटलं पाहिजे …
शेवटी लोकांना त्यांच्या लायकी��्रमाणे नेते मिळतात, हेच खरं आहे … !!!
#महाराष्ट्र #राजकारण
@Core_punekar तुम्ही UBT समर्थक आहात का ?
शिंदे-फडणवीस यांचे शांततेत चालू आहे, तर तुम्ही का त्यात पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल सगळे टाकून स्पोर्ट घडत आहात??
@shubham_9909 आदित्य 8000 मतांनी वाचला आहे. कुठे त्या मूर्खाच्या नादी लागता!!!
त्यांच्या पक्षाला आमदार गेले, खासदार गेले तरी त्याचा बाप बोलतो," जातात तर जाऊ दे"
पण नंतर निवडून येण्यासाठी 2029 किवा 2034 ची वाट पहावी लागेल इतके पण यांच्या "खोपड़ीत" घुसत नाही.
UBT म्हणजे मूर्खाचा बाजार.....
अगदी बरोबर. UBT गटाला त्यांचे आमदार खासदार सांभाळता येत नाहीत तर ते "धगधगती मशाल" काय सांभाळणार?
उद्धव ठाकरे यांनी धगधगती मशाल कशी धरली होती हे पाहिलेले आहे.
त्यांना एक ice-cream कोन हे चिन्ह देऊन आमची धगधगती मशाल आम्हाला परत देण्यात यावी @ECISVEEP@SpokespersonECI@CEO_Maharashtra
सरकारी मलिदा 16%
पहा हा वीडियो....
BJP सरकार ��ल्यापासून 16% commission वाटप चालू आहे. हे फक्त महाराष्ट्रात बाक��� राज्यात अणि केंद्रीय स्तरावर किती असतील.
केंद्र सरकार जे 5 Trillion अर्थव्यवस्था दाखवत आहे. त्या हिशोबाने 80,000 कोटी फक्त बीजेपी अणि त्यांचे मित्र पक्ष यांच्यात वाटले जात आहे
काल एका खात्रीशीर माहिती नुसार कल्याण भिवंडी मधील माजी खासदार यांनी निवडणुकीच्या खर्चासाठी छोट्या बिल्डर कडून 1 कोटी अणि मोठ्या बिल्डर कडून 2-5 कोटी तसेच इतर कारखानदार यांच्याकडून लाखाची हफ्ता वसूली केली आहे. पुरावे आहेत.
@PMOIndia @narendramodi @AmitShah @rashtrapatibhvn @VPIndia
@FASTag_NETC@TeamSamataParty This complaint not about double amount deduction. This complaint about double amount charged by the Toll Authority of India in Samruddhi MahaMarg
समृद्धी महामार्गावर FASTag नसेल तर थेट दुप्पट (Double) टोल वसुलीची लूट का? आणि दुसऱ्या बाजूला NH-03 घोटी टोल प्लाझावर सरकारी पावती दिली जाते पण पैसे मात्र कर्मचाऱ्यांच्या खाजगी UPI/Account वर घेतले जातात? हा कसला कारभार? डिजिटल इंडियाच्या नावाखाली सामान्य जनतेची फसवणूक थांबणार कधी? नियम फक्त जनतेसाठीच आहेत का?
@nitin_gadkari@MSRDCOfficial@NHAI_Official@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@SunetraA_Pawar #TollLoot #SamruddhiMahamarg #Maharashtra #NHAI #samataparty #GeorgeFernandes @PMOIndia