.. आपला गृहनिर्माण विभाग येत्या वर्षात गरजूंना १ लाख घरांच्या वाटपासाठी संकल्प बद्ध आहे!!
ओबीसी बांधवा��साठी वर्षाला ३ लाख घरे उपलब्ध करून देण्यासाठी वेगाने कार्य सुरू..
#महाराष्ट्र #गृहनिर्माण #म्हाडा #Maharashtra #housing #mhada
!! ज���हीर निषेध !!
काँग्रेस झारखंडचे खासदार धीरज साहू हे जवळपास 300 कोटी रुपयेच्या घोटाळ्यामध्ये पकडल्या गेले, कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार त्यांनी केला याचा जाहीर निषेध...
@Dev_Fadnavis
@cbawankule
@BJP4Maharashtra
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र व कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अवमानजनक विधान केले. त्यांच्या या विधानाचा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करत आहोत. नागपूर महानगर भारतीय जनता पार्टीकडून आयोजित निषेध आंदोलनाला उपस्थित राहिलो. या आंदोलनाला ��ागपूर शहरातील भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी व समाज कल्याणासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले अशा स्वातंत्र्यवीरांचा अपमान हा सर्व महापुरुषांचा व या देशाचा अपमान आहे. भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्रातील जनता हा अपमान कधीही सहन करणार नाही. प्रियांक खर्गे यांनी आपले विधान मागे घेऊन जाहीर माफी मागावी.
#SwatantryveerSawarkar #BJP
देशवासी इन नोटों के ढेर को देखें और फिर इनके नेताओं के ईमानदारी के 'भाषणों' को सुनें... 😂😂😂
जनता से जो लूटा है, उसकी पाई-पाई लौटानी पड़ेगी, यह मोदी की गारंटी है।
❌❌❌💵 💵 💵❌❌❌
आज भाजपा छत्रपती स��भाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ अभ्यास वर्ग IMA हॉल येथे संपन्न झाला.
याप्रसंगी श्री.रघुनाथजी कुलकर्णी, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.शिरीषजी बोराळकर, प्रदेश सरचिटणीस श्री.संजयजी केनेकर, संघटन मंत्री श्री.संजयजी कौडगे, श्री.राजू शिंदे उपस्थित होते.
@Dev_Fadnavis
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास उदंड आणि निरोगी आयुष्य ला���ो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
@DrBharatippawar @BJYM4MH @BJP4Maharashtra
पुणे येथे भाजपा शिक्षक आघाडीच्या बैठकीत उपस्थित राहून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान केली. त्यांचे अभिनंदन केले व पक्ष��तील पुढील वाटचालसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे तसेच भाजपाचे विचार समाजापर्यंत पोहेचवून अंत्योदय व राष्ट्रहित साधावे असे आवाहन केले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस @mohol_murlidhar, प्रदेश सरचिटणीस @ivikrantpatil , प्रदेश सचिव किरण पाटील, माजी आमदार @Medha_kulkarni ताई , शिक्षक आघाडीचे महाराष्ट्र संयोजक @Prasham_Kolhe यांच्यासह शिक्षक आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री ना.श्री.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे त्यांच्या दालनात ओबीसी विभागाच्या विविध विषयांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली..
नागरिकांच्या हितासाठी, विकासासाठी आपले महायुती सरकार नेहमीच आग्रही आ���े. सदर बैठकीत झालेली चर्चा आणि संवाद पुढील कार्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे..
@AjitPawarSpeaks
#मंत्रालय #मुंबई #बैठक #उपमुख्यमंत्री #mantralay #Mumbai #meeting #DCM #Maharashtra
आज मुंबई येथे सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.
यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.डॉ.भागवतजी कराड, राज्याचे ��ृहनिर्माण मंत्री ना.श्री.अतुलजी सावे, भाजपा छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष श्री.शिरीषजी बोराळकर उपस्थित होते.
@DrBhagwatKarad @save_atul
#siddhivinayak #mumbai
भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळेजी यांचा छ.संभाजीनगर मध्य विधानसभा दौरा तयारी निमित्त मध्य विधानसभा प्रमुख पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक भाजपा शहर कार्यालय येथे संपन्न झाली.
@BJP4Maharashtra@cbawankule@Dev_Fadnavis
आमचे मार्गदर्शक,��भ्यासु व्यक्तीमत्व महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. @Dev_Fadnavis साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
आपणांस उत्तम आरोग्य व दिर्घआयुष्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना !
@cbawankule @ivikrantpatil @BJYM4MH @BJP4Maharashtra