https://t.co/i41wu811FC
@abpmajhatv
@news_lokshahi @ThaneCityPolice@ThaneCity@TMCaTweetAway या गोष्टीकडे लक्ष देईल का ...?
ठाणे पूर्व कोपरी मधील हा वाईन शॉप वाला कोणाचा जीवावर एवढा मजा मारतोय माहीत नाही पण ठाणे पूर्व कोपरी पोलीस स्टेशन ही या कडे काना डोळा करत आहे.
समुद्राच्या लाटा तरी दिसतात पण या वायरसी लाटा जनतेचा जीव घेऊन जातात श्री @narendramodi ji आणि श्री @uddhavthackeray जी काही करून या लाटा थांबवा आता जीव कासावीस झाला आहे.
एक नम्र विनंती @TMCaTweetAway पालिकेला व महापौर @nareshmhaske यांना आता हे चित्र माझ्या डोळ्याने पाहवत नाही काही तरी या बाबत करा कारण अशी आमच्या दिशादर्शक फलकाची अवस्था भयाण झाली आहे.ही एक विनंती आहे बाकी तुमची मर्जी ..धन्यवाद - समीर मार्कंडे https://t.co/jFjsyHzMK7
मुंबई आणि ठाणे चां सीमारेषेवर सांडपाण्याची दंगल पण दोन्ही शहराचे प्रशासन या बाबत हतबल या शौचालयाचा पाण्यातून येथील नागरिक रोज ये जा करत आहेत. याकडे कोणीही लक्ष देत नाही हा रस्ता आहे मुलुंड व ठाणे पूर्व हरिओम नगर,गेट जवळील कोपरी गांव.
@mybmc@TMCaTweetAway@nareshmhaske@MCGM_BMC
या अनधिकृत फेरीवाल्यांवर कोणाची कृपादृष्टी आहे माहित नाही पण यांच्यामुळे ठाणे पूर्वेकडील कोपरी कॉलनी येथील मुख्य बाजारपेठेमध्ये रहदारीस अडथळा होत आहे. अनधिकृत फेरीवाले बिंनधास ताठ मानेने रस्त्याच्या कडेला उभे राहून आपला धंदा करत आहेत.
@nareshmhaske@TMCaTweetAway@ThaneCityPolice
ठाणे, राजकारणात काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि ती खरी ठरणार असे वाटते तर किती काळ,वर्ष असे घुटमळत जगायचे एकदा का विचार केला की मग मागे नाही हटायचे, तडा तर जाणार आहे पण अशा प्रकारे जाईल असे वाटले नव्हते.
@avinash_mns@2vikrantchauhan@NiteshNRane@mnsadhikrut
सन्माननीय श्री @RajThackeray साहेब आज राजनंदिनी ला एक वर्ष पूर्ण झाले आजच्याच दिवशी या कन्यारत्नाला सौ सामीशा मार्कंडे हिने नवा जन्म दिला आणि तिचे नाव ठेवण्यात आले रजनंदिनी.