@RRPSpeaks@RahulGandhi आज राजा बाबू स्विमर तसेच मच्छीमार झाला आहे.... आणि हे बेन त्याच्याकडून विकासाच्या शिखराची अपेक्षा करतय....
ए 🍌 ळ्या....
1234 पोस्टल मतदानावर निवडून आलेला
झाकणझुल्या....
@rautsanjay61 अजून तुला संपूर्ण पक्ष संपवायचा आहे तु तुझ्या जबाबदारीपासून असा पळू शकत नाहीस...
अरे बाबा असं शांत राहून कसं चालेल...!
आणि
दुसरी महत्त्वाची गोष्ट
सकाळी पाकीट पत्रकारांना पाकीट देणार कोण..?
@paakittadnya मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे
उपमुख्यमंत्री आदित्य उध्वस्त ठाकरे
गृहमंत्री बाळ नांदगावकर
पंतप्रधान उध्वस्त बाळासाहेब ठाकरे
केंद्रीय गृहमंत्री संजय राऊत
केंद्रीय संरक्षण मंत्री अमित ठाकरे
केंद्रीय अर्थमंत्री सुषमा अंधारे
अशी स्वप्न बघायची आहेत का.
🤣🤣🤣🤣🤣