दि. ५ सप्टेंबर रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीच्या पार्श��वभूमीवर काही मार्गांवर वाहतूक बदल करण्यात आले आहेत.
प्रवासापूर्वी बंद मार्ग आणि पर्यायी मार्गाची माहिती घ्या.
वाहतूक नियमांचे पालन करा आणि सहकार्य करा.
#PunePolice #PuneTraffic #दहीहंडी2026 #वाहतूकबदल
Atmosphere पार केलंय... आता फक्त आकाशाकडे झेप घ्यायची! 🚀
Terminal Velocity म्हणजे अशी अवस्था, जिथे एकदा आवश्यक वेग मिळाला की प्रवासाला थांबवणं कठीण होतं.
डॉ. सुरेश हावरे यांचा विश्वास आहे की आजचा मराठी उद्योजकही अशीच एक निर्णायक उंची गाठून पुढे आला आहे.
नेतृत्व म्हणजे फक्त पद नव्हे, तर लोकांच्या अडचणी ओळखून त्यावर तत्काळ उपाय करणं. 🙏
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष झाल्यानंतर डॉ. सुरेश हावरे यांनी स्वतः दर्शनरांगेतून चालत जाऊन भाविकांच्या समस्या समजून घेतल्या. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण आणि मातांसाठी थेट दर्शन, मोफत पिण्याचं पाणी, दूध
प्रत्येक समस्येसोबत एक उपायही जन्माला येतो... फक्त विचार करण्याची योग्य पद्धत असली पाहिजे. 💡
BARC मधील संशोधनाच्या काळात सतत होणाऱ्या Brainstorming Sessions मुळे डॉ. सुरेश हावरे यांच्यात समस्यांचं सखोल विश्लेषण करण्याची आणि योग्य उपाय शोधण्याची सवय विकसित झाली.
ब्रँड हा जाहिरातींनी तयार होत नाही... तो विश्वासाने घडतो. 🤝
जसं आपण सोनं घेताना वामन हरी पेठे यांच्या नावावर विश्वास ठेवतो, तसाच विश्वास प्रत्येक व्यवसायाने आपल्या ग्राहकांच्या मनात निर्माण केला पाहिजे.
डॉ. सुरेश हावरे सांगतात—ब्रँडची खरी ताकद नावात नसते
मंदी आली म्हणून व्यवसाय थांबवायचा नसतो, तर बदलायचा असतो. 💡
२००८ च्या जागतिक मंदीत अनेकांनी व्यवसाय बंद केले, पण डॉ. सुरेश हावरे यांनी Innovation चा मार्ग निवडला. Nano Housing या संकल्पनेद्वारे घरांचा आकार आणि किंमत कमी करून त्यांनी बाजाराला नवी दिशा दिली.
Nuclear Reactor सुरू करण्याआधी त्याचं operation कसं होईल, बिघाड झाल्यास काय नुकसान होईल याचं prediction करणारा कोड तयार केला गेला.
आजही BARC मध्ये प्रत्येक नवीन reactor सुरू करण्याआधी तो कोड वापरला जातो.
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात→ खरं यश म्हणजे आपलं काम काळाच्या कसोटीवर टिकून
लहानपणीचा Lifebuoy साबण आजही आहे, पण बदललेला आहे.
रंग, पॅकेजिंग, एसेन्स — सगळं बदललं, पण टिक���ा कारण त्यांनी Innovation केलं.
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात → प्रत्येक व्यवसाय चार फेजेस मधून जातो: Introduction → Growth → Stability → Decline.
Decline टाळायचा असेल तर एकच उपाय आहे
खरं काम कधीच वाया जात नाही... कधी कधी त्याचं फळ मिळायला वर्षे लागतात.
१९७९ मध्ये सुरू झालेलं संशोधन...
४ वर्षांत पूर्ण झालं.
पण त्या संशोधनाचा प्रत्यक्ष उपयोग दिसला तो ३२ वर्षांनंतर, जेव्हा INS Arihant भारतीय बनावटीची पहिली अणु पाणबुडी समुद्रात दाखल झाली.
प्रत्येक मोठ्या उद्योगाची सुरुवात एका छोट्या पावलानेच होते.
आज 200 पेक्षा अधिक देशांमध्ये पोहोचलेली Coca-Cola कंपनीसुद्धा एकेकाळी रोज फक्त 10 बाटल्या विकत होती.
यशाची सुरुवात मोठ्या भांडवलाने होत नाही...
मोठ्या स्वप्नांनी, सातत्याने आणि पहिलं पाऊल उचलण्याच्या धैर्याने होते.
आपणच स्वतःला छोटं करतो... आणि आपणच स्वतःला मोठंही करू शकतो!
जीवनात तुम्ही कोणतं Challenge स्वीकारता, त्यावरच तुमची क्षमता ठरते. स्कूटरपासून कार, कारपासून ट्रक, ट्रकपासून ट्रेन... प्रत्येक पायरीवर फक्त एकच फरक असतो—मोठं आव्हान स्वीकारण्याची तयारी.
अनेक वेळा व्यवसायात नुकसान पैशामुळे होत नाही...
अहंकारामुळे होतं.
‘SorryThank You’, ‘माफ करा’ हे शब्द बोलायला पैसे लागत नाहीत, पण हेच शब्द नातेसंबंध जपतात, विश्वास निर्माण करतात आणि अनेकदा अडकलेली कामंसुद्धा पूर्ण करून देतात.
मोडेन पण वाकणार नाही” ही वृत्ती नेहमीच फायदेशीर नसते.
एका साध्या पितळ आणि तांबे साफ करण्याच्या पावडरपासून सुरू झालेला प्रवास...
आज घरगुती उत्पादने, आरोग्य, अन्न आणि शेती अशा अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारला आहे. 🌍
पण या यशामागचं खरं रहस्य फक्त उत्पादन नव्हतं...
तर मजबूत Distribution Network!
आपले अनेक निर्णय चुकीचे ठरतात कारण आपल्याकडे माहिती कमी असते म्हणून नाही...
तर आपण निर्णय घेताना भावनेच्या आहारी जातो म्हणून. ✨
Decisive या पुस्तकात एक महत्त्वाचा धडा सांगितला आहे —
Short-Term Emotions हे Decision Making चे सर्वात मोठे शत्रू आहेत.
भावना क्षणिक असतात,
“उद्योगाचं सर्वात मोठं भांडवल म्हणजे माणसं.
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात → माणसं पैशामुळे नाही तर अपमानामुळे सोडून जातात.
✔�� सन्मानजनक वातावरण ठेवा
✔️ Best Employee of the Month निवडा
✔️ Best Advice of the Month स्वीकारा
✔️ त्यांच्या वैयक्तिक अडचणींमध्ये साथ द्या
निर्णय चुकला तर नुकसान होऊ शकतं...
पण निर्णयच घेतला नाही तर संधी नक्कीच निघून जाते. ✨
२५,००० अपयशी कंपन्यांच्या अभ्यासातून एक गोष्ट समोर आली —
Failure चं सर्वात मोठं कारण होतं “Decision न घेणं”.
✔️ निर्णय घ्या
✔️ योग्य निर्णय घ्या
✔️ योग्य वेळी निर्णय घ्या
“व्यवसाय करताना वाद होतातच.
पण ड���. सुरेश हावरे सर सांगतात → व्यवहाराआधी माणसाचा सातबारा वाचा.
त्याचं वागणं, दिलेला शब्द, व्यवहाराची credibility तपासा.
लक्षात ठेवा: Communication संपलं की वाद सुरू होतात.
Communication चांगलं ठेवा म्हणजे वाद होणार
“व्यवसायामध्ये purchasing, contracting, designing असतं, पण खरं इंजिन म्हणजे Marketing.
ट्रेनचा स्पीड इंजिन ठरवतं, तसंच बिझनेसचा स्पीड मार्केटिंग ठरवतं.
डॉ. सुरेश हावरे सर सांगतात → नवीन डिजिटल ट्रेंड्स शिका, influencer marketing, social media वापरा, आणि यश मिळवा.”
.
.
.उद्योग अचानक Fail होत नाहीत…
त्यामागे काही स्पष्ट कारणं असतात.
डॉ. सुरेश हावरे सरांनी सांगितलेली Business Failure ची 3 मोठी कारणं
✔️ Design Failure
✔️ Operational Failure
✔️ Accidental Failure
Smart उद्योजक फक्त business सुरू करत नाहीत
तर संभाव्य failure आधीच ओळखायला शिकतात.
“Partition नंतर भारतात आलेले ताराचंद चावला यांनी झवेरी बाजारात छोटं रेस्टॉरंट सुरू केलं.
आज त्याच ‘भगत ताराचंद’ यांचे 28 outlets आहेत.
शिकवण अशी की → Start from where you are. Start with what you have. Do something of it. And never be satisfied.
बेचैनीच प्रगतीला जन्म देते!”
.