मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरुवात होत आहे.
महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम��� करत आहे. लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे.
@CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks
#मुख्यमंत्री_माझी_लाडकी_बहीण_योजना
समृद्धी, सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक ज्येष्ठा गौरी आगमनाच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा... गौरी आगमन आपल्या सर्वांच्या जीवनात ऐश्वर्य आणि शांती घेऊन येवो, हीच प्रार्थना!
#GauriAagman#Maharashtra
राज्याचे कृषिमंत्री,वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना दत्तात्रयजी भरणेयांच्या समवेत रिसोड मालेगाव क्षेत्रातील नुकसानीची पाहणी केली.महायुती सरकार शेतकऱ्याच्या ठामपणे पाठीशी आहे.नुकसानीचा संपूर्ण मोबदला शेतकरी बांधवांना दिल्या जाणार असल्याबाबत कृषिमंत्री महो���यांनी आश्वस्त केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ₹5 लाखांची मदत...
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, आज पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी पुण्यातील रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून ₹5 लाखांची मदत मंजूर करून त्यासंबंधित फाईलवर स्वाक्षरी केली.
चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने मदतीची विनंती केली होती, जी तातडीने आज मंजूर करत रुग्णाच्या कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
#Maharashtra #Mumbai #CMReliefFund
भारतासाठी अतिशय अभिमानाचा क्षण
राष���ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या हस्ते रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टल बहाल केल्याबद्दल माननीय पंतप्रधान @narendramodi जी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#NarendraModi
A very proud moment for India 🇮🇳
Heartiest congratulations to Hon. PM @narendramodi ji on being conferred Russia's highest civilian honour, the Order of St Andrew the Apostle, by President Vladimir Putin!
#PMModi#Russia
📌संत गजानन महाराज पालखी रिसोड तालुका आगमन प्रसंगी दर्शन(२१ जून २०२४)
आज रिसोड तालुक्यात संत शिरोमणी गजानन महाराज पालखी शेगाव संस्थानचे आगमन झाले आज आगमन प्रसंगी सहपरिवार चिंचाबा पे�� येथे सह परिवार "श्री" च्या पालखीचे दर्शन घेतले.
#संत_गजानन #गजाननमहाराज #gajanan_maharaj #पालखी