जनतेच्या अपेक्षा, सूचना आणि प्रश्नसमजून घेण्याचा संवाद हाच एक प्रभावी मार्ग...
आज राम दरबार जनतेशी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्यांचे नेहमीप्रमाणे जागेवरच निरसन केले.
:- आमदार राम कदम
.
[Ramdarbar, helping people, ghatkopar, सेवा, दर्शन, माणसात देव पहावा ]
#SevaHiSangathan #helpinghands #helpingpeople #Ramkadam
शब्द नाहीत, फक्त भावना आहेत...
नेता नाही, बापाच्या भूमिकेतून जाणणारा माणूस आहे !
दिव्यांग मुलांच्या आई वडिलांच्या वेदना समजून घेऊन दयावान आमदार राम कदम साहेबांनी उभारलेले हे मदतीचे व्यासपीठ आज अनेक घरात आनंद घेऊन आले.
दिव्यांग मोफत चिकित्सा शिबिरातून एका चिमुकल्याच्या जीवनात नवी उमेद.
.
[Ramdarbar, helping people, ghatkopar, seva]
#SevaHiSangathan #helpinghands #helpingpeople #devendrafadnavisformaharashtra
असल्फा भाजी मार्केट, एन. एस एस रोड घाटकोपर पश्चिम, मुंबई ८४, रस्त्यावर अनधिकृतपणे हातगाड्या लावून रस्ते आणि फूटपाथ अडवून हा कायदेशीर गुन्ह्यासोबतच नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. यामुळे वाहतूक कोंडी आणि पादचाऱ्यांना चालणे कठीण होते आहे.
@mybmcWardL@mybmc@CMOMaharashtra
LIVE | साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचे भूमिपूजन
🕜 दु. १.२४ वा. | ३१-७-२०२६📍मुंबई.
#Maharashtra#Mumbai#AnnabhauSathe https://t.co/jzBPPIe2AJ
"जनतेच्या मनातील भावना जेव्हा गीत बनून ओठांवर येतात, तेव्हाच खऱ्या जनसेवेचा सन्मान होतो. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री Devendra Fadnavis साहेबांच्या माध्यमातून तयार होत असलेल्या अण्णाभाऊ साठे स्मारकाच्या बाबतीत एका वृद्ध माऊलीने गीतातून व्यक्त केलेले प्रेम आणि आशीर्वाद हेच आजवर केलेल्या निःस्वार्थ कार्याची खरी पावती आहे. 🙏❤️"
.
#devendrafadnavisformaharashtra #आण्णाभाऊसाठे #smaraksamiti #BjpMumbai #BJP4Maharashtra
@mybmcWardL घाटकोपर पश्चिम विधानसभा प्रभाग क्र.१६०, असल्फा टेकडी रहिवाशी मित्र मंडळ, साने गुरुजी नगर, असल्फा व्हिलेज, पा. रा कदम मार्ग, घाटकोपर पश्चिम, मुंबई - ८४.
पाण्याच्या टाकी जवळ
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजित दादा पवार यांचे दुःखद निधन ही राज्यासाठी न भरून निघणारी हानी आहे.
जनतेच्या प्रश्नांसाठी ठामपणे उभे राहणारे, निर्णयक्षम नेतृत्व आणि कार्यक्षम प्रशासनाची परंपरा जपणारे दादा आज आपल्यातून गेले असले, तरी त्यांचे विचार, कार्य आणि योगदान सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏💐
आदरणीय @RaviDadaChavan साहेब,
आपल्या यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा!
आपल्या दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि संघटन कौशल्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्य अधिक बळकट होईल व पक्ष संघटन नव्या उंचीवर पोहोचेल, असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे.
या विजयाच्या वाटचालीत आम्हा सर्व कार्यकर्त्यांचा नक्कीच खारीचा वाटा असेल आणि आपल्या मार्गदर्शनाखाली पक्ष अधिक व्यापक, प्रभावी आणि जनतेच्या मनात विश्वासार्ह ठरेल.
आपणास मनःपूर्वक शुभेच्छा… भारत माता की जय!
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
जनतेची सेवा करण्यासारखे दुसरे सुख समाधान नाही, असं म्हणतात ओंजळ भरून वाहण्या अगोदर तीला दान, धर्म आणि लोककल्यानासाठी रिकामी करावी ... अशीच सेवा आणि मोफत ऑपरेशन माझ्या हातून घडत राहोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना...
ग्रुप ग्रामपंचायत भांबार्डे ता. मुळशी, जिल्हा पुणे ग्रामीण धरण ग्रस्त भाग येथे भांबार्डे, एकोले गाव, तैलबल गाव, आणि बार्पे बुद्रुक येथे रस्त्याची बिकट अवस्था झालेली आहे. आपघाती रस्ता झालेला आहे. तरी आपण सर लक्ष द्यावे. @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@nitin_gadkari@OfficeOfNG
Humble tributes to a prominent social reformer, the founder of Satyashodhak Samaj, KrantiSurya Mahatma Jyotiba Phule on his SmrutiDin...
स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, शोषित-पीडित-वंचितांचा आधारवड, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना स्मृतिदिनी भावपूर्ण आदरांजली !