बोललं तर आवडत नाही, झोडलं तर राग येतो अशी स्थिती महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांची आहे. हम करे सो कायदा अशा न्यायाने सत्ताधारी वागत आहेत. यांच्या शहाणपणावर मला अनेकदा शंका येते. अधिकारी तर फक्त थुंकी झेलायला ठेवलेयत. कुण्या शहाण्याने यांना घाटात उद्घाटनाचा स्टेज बांधायला सांगितला त्याचा जोड्याने सत्कार करायला हवा. कार्यक्रम खालापूर च्या फूड मॉल ला करून तुम्हाला लाँग ड्राइव्ह करून उद्घाटन करता आलं असतं. इतक्या उन्हात लाखो गाड्यांना कोंडीत अडकवून काय मिळवलं? कित्येक गाड्या तापल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्यांना मदत करण्यासाठी कुठलीही यंत्रणा नाही. तुमच्या नालायकपणामुळे या गाड्या बंद पडल्���ा आहेत, लोकांना त्रास झाला आहे. एखाद्या कार्यक्रमाचं ही आपत्तीत रूपांतर करणाऱ्या शासनाच्या संवेदनशीलतेबाबत मला शंका आहे.
* ज्या ट्रोल्स ना तुम्ही आता कामाला लावणार आहात, त्या ट्रोल्स ना ही माझं सांगणं आहे, चुकीच्या गोष्टींची सुपारी घेताना रे�� दहापट वाढवून घ्या. स्वस्तात काम करू नका. #MumbaiPuneHighway #Traffic #MissingLink
काल रात्री दादांच्या प्रतिमेला काही लोक दिवा बत्ती करण्यासाठी गेले असता त्यांना गोजुबावी या ठिकाणी पूजेच्या ताटात 2 लिंब टाचण्या टोचून ठेवलेल्या स्थितीत आढळल्या,हे कुणी जाणीवपूर्वक करतेय की अघोरी पुजा प्रक���र??#भयावह
ज्यांचा बुद्धीशी काडीचाही संबंध नाही अशा 'चित्रा'विचित्र लोकांनी बुद्धी विषयी न बोललं बरं !
माझ्या वडिलांवर बोलण्याआधी लक्षात की ज्या पक्षात तुम्ही आमदार म्हणून मिरवत आहात. त्या पक्षाची पाळेमुळे घट्ट करण्यात माझ्या वडिलांचा वाटा आहे. आयत्या बिळावरील नागोबांनी जरा बुद्धीवर जोर देऊन बोलावं..
अशा 'चित्रा'विचित्र लोकांसाठी तुकोब���राय म्हटलेत
आयत्या बिळावरी नागोबा वसे ।
परिश्रम न करी, मान मात्र हसे ।।
दुसऱ्याच्या घामावर उभा��े दरबार ।
काळ आला म्हणे, झाला मी शहाणार ।।
कर्माविण फुशारकी किती दिवस जाई ।
सत्याच्या उजेडी खोटे रूप पाही ।।
तुका म्हणे ज्याचे कष्ट त्याचे फळ ।
उगीच्याच्या मिरवणुकीचे होते विटाळ ।।
आम्ही जन्मतः संघर्ष करतो आहोत आणि आता संघर्षच निवडला आहे. त्यामुळे लढण्याच्या बाता आमच्या समोर नका मारू. कारवाई होईल या भीतीनं आम्ही मैदान सोडले नाही. त्यामुळे महिलांचा प्रश्न असो व या देशातील नागरिकांन�� हक्काचा आम्ही आजही मैदानात आहोत, कालही होतो आणि उद्याही राहू...
#womensempowerment #WomensReservation #womensquota #delimitationbill2026 @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
Double standard. When Maratha protestors were in Mumbai, the court & authorities worked on public holidays to clear designated protest site Azad Maidan, but no action & word by court & authorities when ruling party protested on road, causing traffic & inconvenience to citizens.
दादा हे गोरगरिबांचे अश्रु अजुन थांबत नाहीये, तुम्ही अबालवृद्ध सर्वांना रडायला मागे सोडून गेलात.आम्हाला काही नको होतं,तुम्ही दिसत राहिला असता तरीही आम्ही आणखी आनंदाने व गुण्यागोविंदाने जगलो असतो.तुमच्या जाण्याने श्रीमंतांच माहीत नाही पण गरिबाच फारंमोठ नुकसान झालय..🥹
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत.
राज्यसभेच्या निमित्ताने एका चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोरे किंवा शितल मात्रे या बायकांचा Self Goal केला ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही असे या तथाकथित स्वयंघोषित शिंदेंच्या निकटवर्तीयांना वाटते.
विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी ���पल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल यासाठी दोघीही जोमाने कामाला लागल्या मग सभागृहामध्ये नीलम गोरे अकलेचे तारे तोडायला लागल्या तर सभागृहाच्या बाहेर शितल म्हात्रे....
म्हात्रे काय गोरे काय... यांचे कवित्व करायला पाने पुरणार नाहीत...
दोघींनाही प्रेमळ सल्ला.. आवरा स्वतःला मला संशोधन करण्याची वेळ आणू नका...!
21 August 2013.
BCCI was run by people in power.
Still Rohit had the courage to speak about falling Indian currency.
BCCI still being run by people close to power. But Rohit can't even think to tweet something like this.
Enough to tell the reality of today's India.
दोनशे आयएएएस अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या यादी देऊ शकतो ज्यांना पीएपी, पीटीसीचे फ्लॅट मिळाले आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षातील जेवढे लाभार्थी आहेत; त्यांचीही चौकशी झाली पाहिजे. त खरे लाभार्थी आहेत का? प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत का? आमच्या मतदारसंघात चाळीस चाळीस स्कीम चालतात तेव्हा आम्हाला हे कळत नाही की आमच्या मतदारसंघात पीएपी पीटीसी जातात कुठे? त्यांचा लिलाव होतो. ह्याकरिता नगरविकास किंवा गृहनिर्माणच्या शासनस्तरावर चौकशी होणे अपेक्षित आहे.
- वरुण सरदेसाई, आमदार
@SardesaiVarun
राज्यात काँग्रेस कशीबशी ३ महापालिकांत जिंकली. त्यात भिवंडीत सत्ता हुकण्याची शक्यता जास्त. आणि चंद्रपूरमध्ये इतका घोळ की नगरसेवक दिल्लीत पोचले!
जिथे जिंकतात तिथे पण जर स्मूथली सत्तेत येऊ शकत नसतील तर इतरत्र लोकं का निवडून देतील?
भाजपवर टीका करता. पण तुम्ही स्वतः सुधारणार कधी?
Joint the dots……power game
Uddhav Thackeray says if God wishes, then Sena will have its Mayor in BMC.
Sena (Shinde ) corporators dials Thackeray & offers olive branch & ask continuation of Sena power in BMC.
जनतेचा कौल हा सर्वोच्च आहे आणि तो आम्ही पूर्ण आदरानं स्वीकारतो. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचं मी मनापासून अभिनंदन करतो, पुढ��ल यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत जिथं अपेक्षित यश मिळालं नाही, तिथं जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी आम्ही अधिक जबाबदारीनं, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमानं काम करत राहू, असं खात्रीनं स्पष्ट करतो.
यश मिळवलेल्या सर्व उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती ��्यावी, अशी अपेक्षा व्यक्त करतो.
त्याचबरोबर जे विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनीही निराश न होता जनतेसाठी कार्यतत्पर रहावं, केंद्रस्थानी नेहमी जनतेचं भलं आणि जनतेसाठी अखंड कार्यरत राहणं हेच ध्येय ठेवावं, असं आवाहन करतो.
अंजली दमानिया या व्यक्तिरेखे बद्दल मला कायमच कुतूहल वाटत राहतं...
चंद्रशेखर बावनकुळे आणि मेघा इंजीनियरिंग कंपनी याच्या संबंधाने प्रचंड जोरात चर्चा सुरू झाली. ज्या मेघा इंजीनियरिंग कंपनीला नियमबाह्य पद्ध���ीने कंत्राट देण्यावरून मा. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले मात्र दमानियांनी बावन्नकुळेचा ब सुद्धा उच्चारला नाही.
पण याच दमानिया काल जयंत पाटील यांच्याबद्दल वापरलेल्या अत्यंत विषारी भाषेबद्दल चकार शब्दाने व्यक्त झाल्या नाहीत.
मात्र आ. रोहित पवारांनी आपल्या मतदारसंघात निकृष्ट दर्जाचे काम झाले यावर जाब विचारला की लगेच त्या मैदानात उतरल्या...
म्हणजे भाजपचे वक्ते त्यांची शिवराळ भाषा, भाजपच्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार दिसत नाहीत आणि पवार किंवा ठाकरे आडनाव समोर असले की लढण्याची एकदम शिरशिरी येते. फारच अनाकलनीय गूढ आहे बाबा..
@RohitPawarOffic
@damaniya_anjali
@Jayant_R_Patil
Anurag Thakur, Jay Shah, and Shahid Afridi are in the stadium watching the India Pakistan match like high school friends. But some twitter patriots wants to boycott the game vs Pakistan 😀 #INDvPAK#AsiaCup
https://t.co/T7gB1CqkC7