कोल्हापुरात शाळाबंद विरोधात पालक आणि मुले रस्त्यावर ! हे सरकार मराठी शाळा बंद करून शाहू महाराजांचा अपमान करीत आहे !!
शाहू महाराजांच्या कोल्हापुरात,या सरकारच्या शाळाबंद धोरणाविरोधात पालक आणि मुलांना रस्त्यावर उतरावे लागणे हे राज्यासाठी दुर्दैवी! https://t.co/VOqToWIjQZ
'असर' च्या अहवालात राज्याला प्रथम क्रमांकावर आणण्याचा मानस- @TawdeVinod
हे उत्तमच पण
गुणवंत भावी शिक्षक तर आज बेरोजगारीत प्रथम आहेच त्यांना त्यांचा हक्क देवुन रोजगारात प्रथम आणण्यासाठी प्रयत्नशील रहाल अशी अपेक्षा.. #शिक्षकभरती@Dev_Fadnavis@Rt_Teacher
आज दि. १२ मार्च २०१८ चा पवित्र पोर्टल संदर्भातील शासन निर्णय पाहून. खूप बरे वाटले. आता फक्त एवढं करा @TawdeVinod साहेब. यात इतर गोष्टीला थारा मिळू देऊ नका म्हणजे आपण जिंकलात नाहीतर पाहिले पाढे पंचावन्न अशी गत हाऊ नये.एवढीच अपेक्षा 👍
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra#शिक्षकभरती
२४००० शिक्षकाच्या जागेची जाहिरात जोवर येत नाही तोवर मनसोक्त झोप पण नाही येणार.
मा. शिक्षण मंत्री महोदय, जरा लवकर भरती करा ही विनंती. एक - एक दिवस संपता संपत नाही आहे लवकर, तर अजून २ महिन्यात काय हाल होईल आमचे . . . ?
#शिक्षकभरती@TawdeVinod@JaiMaharashtraN@abpmajhatv
👆शिक्षक भरती��्या 'पवित्र' मार्गात काही अधिकारी तांत्रिक अडथळा निर्माण होत आहे हे सांगून 'ते' आपली अक्षमता सिद्ध करीत असल्यास त्यांनी खुशाल राजीनामे द्यावेत. जून 2017 पासून फेब्रुवारी 2018 पर्यंत एक पोर्टल यांच्याकडून तयार होऊ नाही?@MandarMoroneyMT @Rt_Teacher #शिक्षकभरती
The demands put forth by the representatives of DT Ed, B Ed Students Association were discussed. Assured positive resolution of their demands after due consideration.