राज्यात 23 तारखेपासुन 9 वी ते 12 वी च्या शाळा सुरु होत आहेत.
त्याआधी शिक्षकांना covid ची RTPCR चाचणी 17 ते 22 तारखे दरम्यान करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.
पण ही चाचणी नेमकी शिक्षकांनी स्वखर्चाने करायची आहे की शासन यास काही सवलत देणार आहे याबाबत स्पष्टता नाही
येत्या दिवाळी सणानिमित्त शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातील शाळांना ७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, इ. १० वी आणि इ. १२ वी च्या पुरवणी परीक्षेच्या कामासाठी निवड झालेल्या शिक्षकांना १९ नोव्हेंबरपासून कर्तव्यावर रुजू व्हायचं आहे.
अर्णब गोस्वामीच्या अटकेशी पत्रकारितेचा व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा काहीही संबंध नसताना त्याची सुटका होईपर्यंत भाजपचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत असे प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil यांनी नागपूरमध्ये म्हटले
हा न्यायदान प्रक्रियेवर राजकीय दबावाचा प्रकार नाही का?#JusticeForAnwayNaik
कोरोनानं छळले होते,
पावसाने जीव घेतलाय...
शेतकऱ्यांना कुठलीही आठकाठी न घालता मदत हाच एकमेव उपाय आहे सध्यातरी.
@OfficeofUT महाविकास आघाडी सरकारनं आपला दिलदारपणा दाखवावा.
#ओला_दुष्काळ
रानावर माती राहीली नाही अन पंचनामे कशाचे करणार सरकार मायबाप, शेतकर्यांच न भरून येणारे नुकसान झाले आहे.
@CMOMaharashtra पिचलेल्या शेतकर्यांना पुन्हा उभे करा. 🙏
#ओला_दुष्काळ#शेतकरी_वाचवा