तुम्हांला असं वाटेल की, हे ओळखीने झाले असेल. पण तसं काहीच नाहीये. एका सर्वसामान्य व्यक्तीचा आवाज ऐकून तातडीने योग्य ती कार्यवाही केल्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो. संपूर्ण पत्रव्यवहार पाहण्यासाठी ही लिंक पहा: https://t.co/R9eNpz3mz6 (४/५)
या तक्रारीची सरकारने आणि आरटीओ (RTO) कार्यालयाने गंभीर दखल घेतली. कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्या कंपनीचे पुण्यातील शोरूम १५ दिवसांसाठी बंद करण्याचे आदेश दिले गेले. शोरूम आता बंद झाले आहे. तेव्हा मला समजले की सजग सामान्य माणसाची ताकद काय असते! (३/५)
एका सजग सर्वसामान्य माणसाची ताकत
नवीन इलेक्ट्रिक गाडी घेताना माझ्याकडून ‘हँडलिंग चार्जेस’ म्हणजेच जादा पैसे घेतले गेले. हे पैसे घेणे कायद्याने चुकीचे आहे. मी @ObenElectric कंपनीला याबद्दल विचारले, पण त्यांनी नीट उत्तर दिले नाही. माझा लढा इथूनच सुरू झाला. (१/५)
मला आरटीआय (RTI) च्या माध्यमातून सरकारी पुरावे मिळाले. जादा पैसे घेणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते, असे त्यात स्पष्ट लिहिले होते. मी आवश्यक सर्व पुरावे गोळा केले. त्यानंतर मुख्यमंत्री @Dev_Fadnavis आणि उपमुख्यमंत्री @mieknathshinde यांच्याकडे लेखी तक्रार केली. (२/५)
इथे फक्त व्हिडिओ नसतील, तर त्या 'अस्सल गोष्टी' असतील...ज्या मनात घर करतील.❤️🏡
तुमची साथ आणि आशीर्वाद सोबत असू द्या. 🤝🙏
पहिल्या व्हिडिओची लिंक: https://t.co/fPMMdbBliy
कथा कशी वाटली, ते नक्की सांगाल. ☺️
छत्रपती शिवरायांचे चरणस्पर्श करतांना देवाभाऊ म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचे ‘निनावी’ भले मोठे बॅनर्स रस्त्यांच्या कडेला झळकले आहेत. हाच बॅनरबाजीचा खर्च विधायक कामात केला तर देवाभाऊ तुम्हांला ‘सामान्य जनतेचा’ आशीर्वाद मिळेल.
@CMOMaharashtra
काल सायंकाळच्या पावणे सातचा हा व्हिडिओ आहे. स्वारगेटच्या अण्णाभाऊ साठे चौकातला. चक्क रस्त्यावरच उजव्या बाजूला मंडप टाकला होता. आज १ ऑगस्ट २०२५ रोजी १०५ किलोचा केक कापून अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त आयोजक कोणता विचार सामान्य नागरिकापर्यंत पोहोचवू इच्छित आहे?
सामान्य नागरिकाने वाहतुकीचा एखादा सिग्नल तोडला. गाडी ‘नो पार्किंग’मध्ये लावली. पोलीस आणि टोइंग व्हॅन ज्या तत्परतेने अगदी तातडीने कारवाई करतात, हीच तत्परता @PuneCityPolice@CPPuneCity@PuneCityTraffic पोलीस इथे का बरं दाखवत नसतील?
वाहतुकीच्या कोणत्या नियमात हा हॉर्न बसतो, मला ठाऊक नाही. पण सामान्य नागरिकांवर ज्या तत्परतेने पोलिस कारवाई करतात, त्याच तत्परतेने या किया गाडीवर कारवाई होईल, अशी आशा बाळगतो. @PuneCityPolice@CPPuneCity@PuneCityTraffic@PCcityPolice
आज १४ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी मी भोसरी-आळंदी रस्त्याने दुचाकीवर घरी निघालेलो. रस्त्याला नेहमीप्रमाणेच गर्दी होती गाड्यांची. संध्याकाळी ७:५० च्या दरम्यान मी कै सखुबाई गबाजी गवळी (भोसले) उद्यानाजवळ पोहोचलो.
मी आरशातून पाहिलं तर मागे कुठेही रुग्णवाहिका नव्हती. काही सेकंदाने परत तसाच आवाज वाजला. तेव्हा मला समजले की, त्या कियाचा गाडीचा हॉर्न वाजत होता. ती गाडी तरुण ड्रायव्हर चालवत होता. बाकी त्यात कुणीच नव्हतं.
‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ असण्याच्या नात्याने @mieknathshinde आपण ही समस्या नक्कीच सोडवाल, अशी आशा वाटते. @PratapSarnaik@bhimanwar@RTOMaharashtra@DrSEShinde आपणही निपक्षपणे ही समस्या सोडवण्यास मदत कराल, हीच सदिच्छा !
यावर टिचकी मारून सविस्तर वाचू शकता : https://t.co/JPln3sKKkA
I realized this is trailer of ‘special train.’ I am thinking that, the movie will begin very soon. And special train has show their real face. From danapur to pune it will take around 42 hours. Become a fool to passangers. Last time, I travel from 01419 Pune Danapur Spl train.
But, one day you will resolve this problem, otherwise common man show their ‘unity.’ On that day, you will have nothing in your hand. Because, power will be in the unity of common man.
#SummerSpecial#SummerSpecialTrain#IndianRailway