विषय:🛑विद्युत सहाय्यक (पारेषण) या पदाचा निकाल लवकर लावण्याबाबत अगोदरच महापारेषण ने 1.5 वर्ष नुसता पेपर घेण्यासाठी वेळ लावला आहे आता महापारेषण परीक्षेचा निकाल लावण्या��ाठी अधिक वेळ घेत असल्यामुळे विद्यार्थी प्रचंड नैराश्यात.
निकालाची वाट पाहत असणारा
एक बेरोजगार.
@CMOMaharashtra
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि :- ०३ फेब्रुवारी २०२५ ला घेण्यात आली.
परीक्षा होऊन 80 दिवस झाले अजून निकाल लागला नाही.
विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Mahatranscoltd