मुख्यमंत्री तथा उर्जामंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
जा. क्र. ०८/२०२४ अंतर्गत महापारेषण (विद्युत सहाय्यक ) या पदाची भरती परीक्षा दि:-०३ फेब्रुवारी २५ ला घेण्यात आली. परीक्षा होऊन ५२ दिवस झाले अजून निकाल लागला नाही. विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहे. कृपया निकाल जाहीर करावा.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
किती दिवस वाट बघत बसावी साहेब, बेरोजगारी मूळ जगणं मुश्किल झालं आहे..आता तरी बघा आमच्या कडे, दीड वर्षा पासुन प्रलंबित असणारी विद्युत सहायक #MSEB Exam आता तरी घ्या साहेब,का सर्व मिळून आत्मदहन केल्या नंतर तुम्हाला जाग येणार आहे..#Release_MSEB_Examdate@CMOMaharashtra@RRPSpeaks
श्री. उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस, साहेब आपणास एकच विनंती आहे की महापारेषण व महावितरण कंपन्यांमधील भरतीच्या जाहिराती निघून अनेक महिने उलटूनही परीक्षा होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
10 दिवसात परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे ही विनंती 🙏
@Dev_Fadnavis@MSEDCL
ऊर्जामंत्री साहेब ,ज्यांच्यामुळे तुम्ही ऊर्जामंत्री झालात त्यांना ऊर्जा खात्यामध्ये नोकरी हवी आहे त्यासाठी परीक्षा घ्या आणि जॉइनिंग द्या.
ITI Exam लवकर घ्या,GATE ची सक्ती रद्द करा.आमचं काम करा तरच आम्ही सुद्धा तुमचं निवडणुकीत काम करू
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@iambadasdanve