@rajuparulekar आहो परुळेकर शिवसेना ही कोणती म्हणता तुम्ही गद्दार तर भाजप सोबत आहेत आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आधीच बोलले आहेत त्यावर
तुम्हला का ऐकू आले नाही ते
देव जाणे आता
मूळ शिवसेने विषयी सोयीस्कर भूमिका घाययची सोडा आता
@shubham_9909 अरे शुभम फडणवीस एका दिवसासाठी मुंबई हुन सायकल वर आले होते दुष्काळ पाहायला आमच्या मराठवाड्यात
आणि तिथे येऊन ते फक्त भाजपला मत देणाऱ्या शेतकऱ्याला भेटले अशी चर्चा आहे बाबा इकडे बघ तूच आता खरे काय ते ?
@visvabhara27931 सनातन विरोधी अँपल.
आता ज्या पण भक्तांकडे अँपल असेल त्यांनी तो जाळून टाकावा. आणि असं तुम्ही नसेल करत तर तुम्ही सनातन विरोधी ✊ https://t.co/tEt48nTlcj…
@wordsMahfil याला दुसऱ्याच्या लग्नात नाचायला आवडते
लग्न निवडणूक आयोगाने आणि नाचतात सगळे भाजप चे भक्त
काल मुख्यमंत्री फडणवीस ला प्रश्न पण ग्यावरच विचारला आणि उत्तर काय तर नाकर्ते पणा आहे वितोधकांचा
काय उत्तर
विषय काय व बोलतात काय
हेच नाकर्ते लोक 2014 ला सोबत घेतले होते भाजपने
@joglekarsaurabh अरे अति हुशार जोगळेकर
महाविकास चे सरकार असताना
तुमच्या विरोधी पक्ष नेत्याने तर आख्या महाराष्ट्र पोलीस यंत्रणेवरच प्रश्न चिन्ह उभे करून सर्व तपास केंद्रीय यंत्रणा करून करून घेऊ असे विधिमंडळात सांगितले होते
काही आठवते का ?
@Sonalimumbai1 मूर्ख भक्त व त्यांचे पत्रकार
काकू राजकीय पक्षांनी निवडणुका बहिष्कृत केल्यावर त्या पक्षांच्या मान्यता काढून घेतल्यावर भाजपला निवडणुका जिंकणे अजून सोपे जाईल
एवढे मूर्ख तुम्ही विरोधी पक्षाना समजता का ? मागच्या सत्तर वर्ष सरकार स्थापन केले आहे देशात
एवढे मूर्ख काँग्रेस कसे असेल?
'मातोश्री'वरील उद्धवसाहेबांच्या भेटीनंतर विद्यार्थ्याने सांगितला त्याचा अनुभव...
ज्यांचं 'मी'पण आणि राजकीय महत्त्वाकांक्षा आडवी येते, त्यांच्यासाठी कदाचित ते दरवाजे बंद असतील. पण एका सामान्य शेतकऱ्याच्या पोरासाठी जर मातोश्रीचे दरवाजे उघडे राहत असतील, १/२
@shubham_9909@Dev_Fadnavis जिजाऊ बस मोठ्या थाटा माटात आणल्या जागोजागी उदघाटन सोहळे केले पण त्यात बसायची व्यवस्था ही अगदीच तोकडी करून आसन क्षमता वाढवली हे म्हणजे राजमाता जिजाऊच्या नावाखाली लोकांना येड्यात काढणे झालेय लोकांच्या पैशाचा पुरेपूर मोबदला त्यांना मिळत नाहीये
त्याचे काय