@TataMotors@TataCompanies@Tataev@Schandr80504296@GEEGEEWAGH You make grand promises, yet fail to deliver what customers actually want. In your advertisements, you showcased 12 color options, but in reality, only 3 colors (White, Pure Grey, and Oxide) are available. If you cannot provide those colors, then remove the other options shown in your advertisements. You are tarnishing the legacy of #RatanTataSir and the Tata Group; you have left customers deeply disappointed. This is precisely why a highly negative perception of #TataMotors' service has emerged in the market.
@Tataev I always receive the same response from you. You are disappointing many people like me—those who place their trust in the legacy of the Tata Group.
@TataMotors@TataCompanies@TATA_CARS@Tataev@Schandr80504296@GEEGEEWAGH My experience with Tata Motors and the showroom has been absolutely terrible. On August 28, I booked a Tata Punch EV (Empowered Plus S, 40kWh top model) at the Tata Motors Heritage dealership in Panvel. The showroom executive informed me of a 2–3 month waiting period and assured me that I would receive delivery by Diwali. Based on this, I got a bank loan sanctioned. Diwali has passed, and the validity period for my loan sanction is also nearing its end. During this waiting period, Tata Motors increased the prices twice, which has caused me significant financial loss. Neither the showroom nor Tata Motors is providing a firm delivery date. If you cannot provide the color requested by the customer, do not mislead them. Such behavior is severely damaging the reputation of the Tata brand and its legacy.
@connectMSEDCL@Dev_Fadnavis@save_atul गेल्या आठवडाभरापासून मी ऑनलाईन नवीन व��ज मीटर कनेक्शन साठी अर्ज करत आहे. सगळी माहिती व्यवस्थित भरत आहे. अर्ज सबमिट होते आहे. पण फॉर्म पुढे सरकत नाही. असेच साईट सुरू असतील तर ऑनलाईन काम कशी होणार.?
@nitin_gadkari साहेब खारपाडा टोल नाका पासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावर दुरशेत गावानजीक बाळगंगा नदी वर असलेल्या पुलाची अवस्था बघा. रोज आम्हाला असा प्रवास करावा लागतो. टोलनाका वर जोरात टोल वसुली सुरू आहे. पण रस्ते दुरुस्ती नाही. त्या पुलावर ना लाईट ची व्यवस्था करण्यात आली. तुमचं @NHAI_Official विभाग निर्लज आणि कोडग आहे. जनतेला अजून किती त्रास देणार आहात.@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@mieknathshinde@SunilTatkare@ibharatgogawale
मुंबई गोवा महामार्ग वरील जिथून खरा महामार्ग सुरू होतो तिथेच अवैध पार्किंग करण्यात येत. बाजूला वाहतूक पोलीस चौकी आहे. तरी त्यांच्या वर कारवाई करण्यात येत नाही. हेच जर सामान्य माणसाने पार्किंग केलं असते तर लगेच कारवाई झाली असती.jwc logistic company ची पार्किंग पूर्ण महामार्गवर करण्यात येत आणि सर्विस रोड वर सुद्धा पार्किंग करण्यात येत. त्यासाठी पुरावा म्हणून व्हिडिओ जोडत आहे. पळस्पे गावाजवळील हे सगळे आहे. अवैध पार्किंग मुळे मो��ा अपघात होऊ शकतो तरी वाहतूक पोलीस विभागाने त्वरित कारवाई करावी.@Dev_Fadnavis @nitin_gadkari @NHAI_Official @Navimumpolice @RaigadPolice @CollectorRaigad @abpmajhatv @zee24taasnews @lokmat
मुंबई गोवा महामार्ग वर���ल वडखळ ते पेण जो की पूर्वीचा महामार्गाचा रस्ता होता. त्या जुन्या वडखळ रस्ताला नवीन बायपास रस्त्या केल्यामुळे जुन्या महामार्ग रस्त्याकडे पूर्ण ��ुर्लक्ष करण्यात आले आहे. त्या रस्त्यावर भरपूर प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ताची उंची असमतोल आहे. महामार्ग रस्त्यावर पेव्हर ब्लॉक टाकण्यात आले आहेत जे की पूर्णपणे चुकीचे आहे.ते पेव्हर ब्लॉक काढून टाकावे.त्या रस्त्याकडे ना स्थानिक लोकप्रतिनिधी कडून आवाज उठवण्यात येत आहे. महामार्ग विभाग नागरिकानाच्या आरोग्य आणि जीवा सोबत खेळत आहे. गडकरी साहेब दरवर्षी घोषणा करतात की येत्या मे - डिसेंबर ��हिन्यात महामार्ग पूर्ण होईल. पण ते काही पूर्ण होत नाही अजूनही बरेच ठिकाणी सर्विस रोड पूर्ण झाले नाही आहेत. तरी गडकरी साहेबानी लक्ष देऊन वडखळ ते पेण हा जुना रस्ता पूर्णपणे नवीन करून सुस्थितीत आणावा.@Dev_Fadnavis @nitin_gadkari @NHAI_Official @PMOIndia @CMOMaharashtra @SunilTatkare @AjitPawarSpeaks @iAditiTatkare @mieknathshinde @CollectorRaigad @Dhairyashil22 @ibharatgogawale @ShivSenaUBT_ @INCMaharashtra @narendramodi
@drmmumbaicr@RPFCRBB
आज दिनांक 18.02.2025 रोजी देखील
पनवेल फलाट क्रमांक 6 वर आली आणि रोजच्या प्रमाणे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
@RailwaySeva
भविष्यात नक्कीच मोठी दुर्घटना घडणार आहे.
@MumRail
@RailMinIndia@Central_Railway@drmmumbaicr@RailwaySeva
आज सकाळी पेण दिवा गाडी नंबर 61024 येथे आली असता सरकत्या जिन्यावर अपघात झाला. प्रवाशी जखमी झाले. अजून एखाद्या मोठा अपघात व्हायची वाट रेल्वे प्रशासन पाहत आहे का??