@Jayant_R_Patil महाराष्ट्रातील १०-१५% #अमराठी#मतदार उमेदवार हिंदी बोलत नसेल तर त्याला #मत देत नाही .. पण #महाराष्ट्र राज्यातील ८०-८५% मराठी मतदार उमेदवार #मराठी बोलत नसेल तरीही त्याला मत देतात
इतरांचा #म��ाठीव्देष राष्ट्राभिमान-धर्माभिमानाच्या नावाखाली खपवुन मराठीचा #स्वाभिमान संपवला जातो 😡⬆️
गुजरात तेलंगणा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश केरळ तामिळनाडू कर्नाटक ह्या राज्यांनी भाषा सक्तीचे कायदे केले पण पुन्हा माघार घेतली नाही. तेथील विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे ऐकिवात नाही.
मग महाराष्ट्रातच मराठी सक्ती केल्यावर विद्यार्थ्यांचे नुकसान कसे होते?
#महाराष्ट्रातमराठीहवीच
“गुलाबाच्या फुला, काय सांगू तुला” रॅप बनवणारा #rocksun मराठी रॅपर च सल्तनत नावाच नवीन गाण युट्यूब वरून काढून टाकल. त्याच्यावर पोलीस केस पण झाली म्हणे.
कारण मला माहिती नाही..🙏🏼
मराठी इंडस्ट्रीला वाळवी लागली असताना, म���ाठी कलकारांवर केसेस टाकून अजुन मराठी चा ऱ्हास करवणारे कोण?
मराठी भाषेचं महत्व कमी होईल असा मराठीद्वेषी निर्णय राज्यसरकारने इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये घेतला असून #महाराष्ट्रातमराठीहवीच या हॅशटॅगवर आज संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत निषेध नोंदवून आपल्या भावना बहिऱ्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवून सरकारला ह��� निर्णय मागे घेण्यास भाग पाडूया.
मराठी द्वेषाचा अजून एक अंक घडला! खोक्यांनी विकत घेतलेल्या सरकारला आदेश आला, अन मराठीची सक्ती काढली ���ेली! इतरवेळी तांडव करणारे सर्व राजकीय पक्ष, पुढारी शेपट्या घालून बसले आहेत! ह्यांना मतदान बंद केल्याखेरीज माय मराठीचे लचके तोडणे थांबणार नाही!!
@CMOMaharashtra #मराठीद्वेष #म 🏴
महाराष्ट्र शासन राज्य अभ्यासक्रम शाळांव्यतिरिक्त इतर परिक्षा मंडळाच्या शाळांमधे मराठी विषयात गुणांऐवजी पुढील तीन वर्षे श्रेणीपद्धत लागू करण्याच्या निर्णयामुळे मराठी विषयाबाबत गांभीर्य राहणार नाही. राज्यसरकारच्या या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोध आहे.
@CMOMaharashtra
महाराष्ट्र शासनाने राज्य मंडळ अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर मंडळाच्या (सीबीएसई, आयसीएसई,केम्ब्रिज वैगेरे) शाळातून मराठी भाषा विषय सक्तीने शिकवण्याला 3 वर्षे स्थगिती दिली.
मूल्यांकनात मराठीला मोजू नका म्हणे.
वा वा
महाराष्ट्र शासनाच्या या मराठी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध!
@dvkesarkar
Let's Show Our Power ✊
Keep boycotting Bullydawoodians & Charsiweedians ‼️
Let's Not Forget Nor Forgive how much Bullydawoodians are spreading anti-social behaviour activities.
So, let's tweet
👇
#BoycottBollywood#BoycottPathan
Nexus Stopping CS InSSRCase
आम्ही सीमाभागातील मराठी माणसासोबत आहोत, आज ०१ नोव्हेंबर काळा दिन बेळगावात साजरा केलेल्या मोहिमेत आम्ही त्यांच्या सोबत आहोत असे मत मराठी शिलेदारांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाने आता या विषयावर ताकतीने लढणे गरजेचे आहे, असे मत समितीच्या वतीने व्यक्त केले.
https://t.co/5oRyJ3cvGw