राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार धनंजय मुंडेसाहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच सदिच्छा!
@dhananjay_munde#happybirthday
उद्धारली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे ”
महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रख्यात अर्थतज्ज्ञ, भारतरत्न, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
#जयभीम#डॉबाबासाहेबआंबेडकर#भिमजयंती2026#१३५वीभीमजयंती
राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते माजी आमदार अनिकेतभाई तटकरे आपणास वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. आपणांस उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@ATatkare@iAditiTatkare@NcpRaigad
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री नाम. छगन भुजबळसाहेब, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणांस उदंड व निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना!
@ChhaganCBhujbal
पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेबांनी मुंबईमध्ये भुयारी मेट्रोचे उद्घाटन केले. दक्षिण मुंबईत सुरू झालेल्या@MumbaiMetro3 मुळे लवकर कामावर जाण्याचा सुखद अनुभव मिळत आहे. आज मुंबई मेट्रोने @csmttochurchget प्रवास (दहा रुपयात) केला. धन्यवाद @Dev_Fadnavis@CMOMaharashtra
काल ट्रेनमध्ये प्रवास करताना मराठा आंदोलकांच्या तोंडी एक घोषणा ऐकली... 'पाटील म्हणजे रगेल' ... 'कसं,' पाटील म्हणजे रगेल'... काय अर्थ घ्यायचा या घोषणेचा...
मराठा आंदोलक आंदोलन करायला मुंबईत आलेत की इतर जनतेला त्रास देण्यासाठी?
कामधंदा, नोकरीला जाणाऱ्या नागरिकांची अशी अडवणूक योग्य आहे काय?
@MumbaiPolice@DGPMaharashtra अशा समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
#maratha_reservation
छपरीपणाच चालू आहे... लोकांना त्रास कसा होईल हाच प्रयत्न केला जात आहे. आरक्षण हवं तर शांततेने करा ना... कुणाची ना नाही पण ज्यापद्धतीने हुल्लडबाजी सुरु आहे यावरून काहीतरी घडवून आणायचं आहे हेच स्पष्ट होत आहे.
किंचाळ्या मारणं जरुरी असतं का?
पिकनिक आहे की आंदोलन?
Civic sense नावाची गोष्ट असते..
अश्या छपरी वागण्यामुळे शहरातल्या लोकांना गावातली लोकं गवार वाटतात.. कारण त्यांना मॅनर्स नसतात..
आणि या काही मुठभर लोकांमुळे सगळ्या गावातल्या लोकांचं नाव खराब होतं..