महिला आरक्षण का विरोध करके विपक्षी दलों ने सं��िधान निर्माताओं की भावनाओं का अपमान किया है। देश की नारी शक्ति के स्वाभिमान और आत्मसम्मान पर चोट करने वाले अब माताओं-बहनों और बेटियों के आक्रोश से बच नहीं पाएंगे।
हजारो रुपयांचा पगार घेणाऱ्या महिलांनाही जर सवलत मिळत असेल तर हा निर्णय योग्य आहे का? हातावर पोट असलेल्या टॅक्सीवाल्यांचे जीवन खडतर झाले आहे. महिला वर्गाच्या मतांवर डोळा ठेवून सरकारने घेतलेला हा निर्णय आर्थिक विषमता वाढवणारा आहे.
#म#मराठी@MarathiRT#Bjp#Shivsena
पक्षप्रमुख जर त्यांच्या नेत्यांना भेटत नसतील, वेळ देत नसतील तर बंडखोरी करून सत्ता उलथवून टाकली जाते. मग लोकप्रतिनिधी त्याच्या मतदारसंघात सर्वसामान्य जनतेची कामे करत नसेल, मतदारसंघाचा विकास करत नसेल तर जनतेने काय करावे? पाच वर्षे वाट बघण्याश���वाय त्याच्याकडे काहीच पर्याय नसतो.
श्री विठ्ठ�� रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज माझ्या निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले. यासमयी वारकरी फेटा, उपरणे, वीणा आणि पांडुरंगाची तसबीर देऊन माझा सन्मान केला.
साहेब, तुम्ही वारंवार बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व, आनंद दिघे हा उल्लेख का करीत आहात? तुम्ही सर्व जण पुन्हा उद्धव ठाक��े यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पश्चात्तापदग्ध अवस्थेत परतणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शिवसेनेला आता अच्छे दिन येणार. सामान्य कार्यकर्ता हा शिवसेनेचा आत्मा आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस.
मोबाईल फोनची रेंज जाणं, कॉल कट होणं, कॉल न लागणं इत्यादी गोष्टी मोबाईल कंपन्यांनी केलेला मानसिक छळ म्हणून नुकसान भरपाईला पात्र ठरायला हव्यात.
#आयडिया#व्होडाफोन
साहेब, हिंदुत्वाचं रक्षण करायला जनता समर्थ आहे. इडापीडा टाळण्यासाठी आणि हिंदूंची मतं मिळवण्यासाठी हा सगळा आटापिटा सुरू आहे, अशी जनतेची भावना झाली आहे.
#म#मराठी#Shivsena#Maharashtra
म्हणे, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे कट्टर हिंदुत्ववादी! प्रस्ताव मात्र उपमुख्यमंत्रिपद, मंत्रिपदे व महामंडळाचा. याला म्हणतात, ताकाला जाऊन मडकं लपवायचं! बाळासाहेबांच्या विचारांचे खरे शिवसैनिक असतील तर त्यांनी हिंदुत्व वाचवण्यासाठी भाजपला बिनशर्त पाठिंबा द्यायला हवा.