आमच्या हिंदुत्वावर संशय घेतला जातो. आमचं हिंदुत्व संकुचित नाही, शिवसेनेने महाविकास आघाडी केली तर हिंदुत्व सोडलं का असं विचारलं जातं. मला या लोकांना सांगायचं आहे की, हिंदुत्व हे काही नेसण्याची आणि सोडण्याची वस्तू नाही. हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे, हिंदुत्व आमचा श्वास आहे !
जी जात नाही तीला ‘जात’ असं म्हणतात…मग जी गोष्ट जाण्यासाठी इतका त्रास होतो ती मिळवण्याचा इतका अट्टहास का? जातीसाठी राजकारण की राजकारणासाठी जात? #NavneetKaurRana#CastPolitics#PoliticsLive
काँग्रेसच्या वैभवाच्या काळातही प्रादेशिक पक्ष होतेच; ते काँग्रेसच्याही सोयीचे होते. भाजप आज त्याच अवस्थेला पोहोचला आहे का?
#Stalin#MamataBanerjee#Kerala#मराठी