अभिनंदन महाराष्ट्र !
महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक
2024-25 मध्ये देशाच्या 40 टक्के इतकी,
तर राज्यात गेल्यावर्षीपेक्षा 32 टक्के अधिक!
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, 2024-25 या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च 2025) आकडेवारी सुद्धा आता जाहीर झाली असून, आता या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने 1,64,875 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. जी यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या 40 टक्के इतकी आहे. यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही 4,21,929 कोटी रुपये इतकी आहे.
महाराष्ट्रात गेल्यावर्षीचा विचार केला तर यावर्षी त्यापेक्षा 32 टक्के गुंतवणूक अधिक आली आहे.
या शेवटच्या तिमाहीत 25,441 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या 10 वर्षां��ील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले. अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या 9 महिन्यातच मोडला होता. मी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो.
माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील.
2015-16 : 61,482 कोटी
2016-17 : 1,31,980 कोटी
2017-18 : 86,244 कोटी
2018-19 : 57,139 कोटी
एप्रिल ते ऑक्टोबर 2019 : 25,316 कोटी
2020-21 : 1,19,734 कोटी
2021-22 : 1,14,964 कोटी
2022-23 : 1,18,422 कोटी
2023-24 : 1,25,101 कोटी
2024-25 : 1,64,875 कोटी
#Maharashtra #FDI
जिले के वरिष्ठ फिजियोथेरेपिस्ट, डॉक्टर लक्ष्मीकांत गुंजीकर को फिजियोथेरेपी में 12 अविष्कारों के लिए और विशेष रूप से बच्चों के पैरों में जन्मजात टेढ़ापन (CTEV) को बिना ऑपरेशन ठीक करने के लिए NARCAOOD द्वारा लाइफ टाइम अचीवमेंट ��वॉर्ड मिलने पर हार्दिक शुभकामनाएं।
वैयक्तिक महत्वाकांक्षेसमोर जनतेचे हित दुर्लक्षित करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या राजकीय कारकीर्दीवर आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या विविध महत्वाच्या पैलुंवर प्रकाश टाकणारी ही सकाळला दिलेली मुलाखत नक्कीच वाचा.
#BJP#ModiJarooriHai#PhirEkBaarModiSarkar#IAmWithModi
https://t.co/5YuhLjIR4Y
Watch LIVE : Press Conference by Election Commission to announce schedule for General Elections 2024 to Lok Sabha & State Assemblies https://t.co/M8MRkdUdod
The Modi government today notified the Citizenship (Amendment) Rules, 2024.
These rules will now enable minorities persecuted on religious grounds in Pakistan, Bangladesh and Afghanistan to acquire citizenship in our nation.
With this notification PM Shri @narendramodi Ji has delivered on another commitment and realised the promise of the makers of our constitution to the Hindus, Sikhs, Buddhists, Jains, Parsis and Christians living in those countries.
https://t.co/FmHya96vAw
अरेरे .... एकीकडे शिवरायांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे अशी शिवराळ, गलिच्छ भाषा वापरायची हे कोणत्या संस्कृतीत बसतं.? जरांग्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर बसून अशी भाषा वापरतो हे मराठा समाजाला मान्य आहे का ?
@narendramodi@AmitShah@JPNadda@TawdeVinod@Dev_Fadnavis@cbawankule@ShelarAshish
#MarathaWithDevendra
भारतीय ��नता पार्टी के वरिष्ठ नेता, पूर्व उपप्रधानमंत्री व गृह मंत्री,राम मंदिर आंदोलन की अगुवाई करने वाले आदरणीय लालकृष्ण आडवाणी जी को भारतरत्न देने का ऐलान मोदी सरकार ने किया है यह फैसला बेहद ही शानदार है ।#LKAdvani #BharatRatan #NarendraModi #BJP4Mumbai
ऐतिहासिक, अविश्वसनीय...... देशातील सर्वात मोठा सागरी पूल.....
मा. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी च्या हस्ते भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतु चे लोकार्पण...
#PMNarendraModi#atalsetu
If the country was wondering why Opposition MPs were suspended, here is the reason…
TMC MP Kalyan Banerjee mocked the Honourable Vice President, while Rahul Gandhi lustily cheered him on. One can imagine how reckless and violative they have been of the House!
SATYAMEVA JAYATE ! 🇮🇳
J&K is an integral part of India & Hon President has all the rights to revoke #Article370 as this was temporary provision, rules the SC !!!
This is a Huge victory for India & we the Indians ! ✌🏼
We thank the Hon Supreme Court & Hon PM Narendra Modi ji, our leader Hon Amit Shah ji for such a bold & much needed step.
This is a moment for people of Jammu, Kashmir and Ladakh to look forward to even more brighter life ahead in the #NayaJammuKashmir !
#Article370 #JammuAndKashmir #Ladakh @narendramodi@AmitShah
Today, @imVkohli has not just scored his 50th ODI century but has also exemplified the spirit of excellence and perseverance that defines the best of sportsmanship.
This remarkable milestone is a testament to his enduring dedication and exceptional talent.
I extend heartfelt congratulations to him.May he continue setting a benchmark for future generations.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डाजी यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे.
‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे.
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत 750 हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज��यात क्रमांक एकचे स्थान पटकाविले आहे.
राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला सुस्पष्ट कौल आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा मोठे यश या निवडणुकीत मिळाले. राज्यातील महायुतीने एकत्रितरित्या 1400 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये दणदणीत विजय ��ंपादन केला आहे.
राज्यातील जनतेवर त्यांच्या सरकारच्या काळात अतोनात सूड उगविणार्या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांची बेरीज केली तरी त्याच्या दुप्पट यश एकट्या भाजपाला मिळाले आहे. महाराष्ट्रातील जनतेने आपला कौल दिला आणि तोही सुस्पष्ट दिला, त्यांचे खूप खूप आभार !
या विजयासाठी अहोरात्र परिश्रम करणार्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. सतत प्रवास करणारे आणि कार्यकर्त्यांना प्रेरित करणारे आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही अभिनंदन ! ठिकठिकाणचे खासदार, आमदार, पदाधिकारी यांचेही अभिनंदन. महायुतीतील सर्व घटक पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते यांचेही मी हार्दिक अभिनंदन करतो.
नवनिर्वाचितांचे अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा !
#BJPno1 #BJPinMaharashtra #Maharashtra #GramPanchayatElection2023 #GrampanchaytElection @BJP4Maharashtra @narendramodi @JPNadda #BJPwins #MahaBJP