@iYogeshRKadam सदरच्या मागणी पत्रकात समाविष्ट करून नवीन सुधारित मागणीपत्र शासनास पाठवावे.
6.वयोमर्यादा बाबतीत ज्या वर्षीचे मागणी पत्र आहे त्यावर्षीचे वय ग्राह्य धरावे. ही विनंती
आपण या मागण्यांना निश्चितच न्याय द्याल, असा "समस्त महाराष्ट्र पोलीस विद्यार्थी सर्वांना विश्वास आहे."धन्यवाद!"(5/5)
@iYogeshRKadam मा. महोदय आपण आपल्या व्यस्त नियोजनातून वेळ काढून आमच्या DPSI बाबतच्या सर्व मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या तसेच संबंधित विभागांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सूचना दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.
1. खात्यांतर्गत पोलीस उपनिरीक्षक परीक्षा 1996 पासून होत असून अपवादात्मक (1/5)
@iYogeshRKadam परीक्षा शासनाद्वारे बंद झाली असल्याने सदर कालावधीत परीक्षा झाली असता जे उमेदवार पात्र झाले असते अशा उमेदवारांना शेवटची 1 संधी म्हणून धोरणात्मक निर्णय घ्यावा.
5. सत्र क्रमांक 115 (828 psi बॅच) यांचे संभाव्य PSI to API प्रमोशन यानुसार ज्या जागा रिक्त होतील त्या सर्व जागा (4/5)
@iYogeshRKadam अशांनाच परीक्षेत बसण्यास अपात्र करावे.
3. ज्या कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी खटला, विभागीय चौकशी किंवा फौजदारी कार्यवाही प्रलंबित आहे.त्यांच्याकडून दाखल गुन्ह्यातून निर्दोष न सुटल्यास कोणत्याही क्षणी परीक्षेतून बाद केले जाईल असे लेखी घ्यावे.
4. सन 2023 ते 2026 या कालावधीत (3/5)
@iYogeshRKadam परिस्थिती सोडल्यास नेहमीच प्रत्येक वर्षाची 1 जानेवारी ही तारीख पात्रता निकष म्हणून पकडण्यात येत होती.तो बदल होऊन नेहमीप्रमाणे 1 जानेवारीच ठेवावी ही विनंती.
2.दक्षता प्रमाणपत्रामधील अटी शिथिल करून फक्त फौजदारी पात्र खटले ज्यांच्या विरुद्ध सुरू दाखल असून ज्यांना शिक्षा झालीअसेल(2/5

@rupesh_amale@mpsc_office गृह विभागामार्फत मा.लोकसेवा आयोगास dpsi-परीक्षेचे 615जागेचे मागणी पत्र पाठवण्यात आले आहे.तसेच dpsiपदासाठी मा.गृह विभागाने मागणीपत्र पाठवून 20 ते 25 दिवसाचा कालावधी झाला असून अद्याप तरी मा.आयोगाकडून जाहिरात जाहीर झाले नाही.तरी मा आयोगास लवकरात लवकर जाहिरात काढावे ही नम्र विनंती
@GopichandP_MLC Dept.PSI ची जाहिरात काढण्यास मा.शासनाने दखल घेऊन, रात्रंदिवस ड्युटी करून अभ्यास करत आम्हा पोलीस बांधवांना अधिकारी होण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही विनंती
@Awhadspeaks@Dev_Fadnavis साहेब एवढ्या जागा रिक्त असूनही जाहिरात निघत नाही. अनेक पोलिस अंमलदार वय वाढल्यामुळे या परीक्षेला मुकणार आहे. मागचा वेळी देखील आल्यामुळेच जाहिरात आली होती यावेळी देखील आपण आमच्यासाठी प्रयत्न करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा
@TV9Marathi@nawabmalikncp@NCPspeaks मा. मंत्री महोदय,dept psi 2016 मध्ये 636 चा शासन निर्णय दि 22 एप्रिल 2019 रोजी घेतला गेल्यामुळे 5 वर्ष झाले नवीन जाहिरात येत नाही तसेच सदर प्रकरणातमोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे पोलीस खात्यातचर्चा सुरू आहे प्रामाणिक अभ्यास करणारे पोलीसांना न्याय द्यावा ही विनंती आहे