248 crore flyover, only 750 metres long, costing Mumbaikars 33 lakh rupees per metre of taxpayer money.
And when you park your bike on it, you have the unique opportunity to leave a mark that lasts forever!
Sinking into freshly laid asphal, soft enough for a bike stand to go inside within days of inauguration.
Congratulations, @mybmc 👏 I am sure you will release another unnamed “clarification” about this as well. Because you have clearly decided to take citizens on a ride!
Massive Corruption ??
Not in Bihar, Not in UP, Not in MP
This is in Mumbai, Maharashtra.
₹248 Cr for just 750 meters flyover, and rough patches appeared within 2 days of inauguration.
Councillor : BJP
Mayor : BJP
MLA : BJP
CM : BJP
BJP is becoming the epicenter of Corruption in India
17 students gone... and still no
accountability?"
Cockroach Janta Party founder Abhijeet Dipke has launched a nationwide social media appeal demanding the resignation of the Union Education Minister
#cockrochjantaparty#trendingnow#abhijeetdipke#cji#cockroach
सकाळी 10.30 पासून CP कार्यालयात 1 तारखेला कोथरुड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेल्या छळा बद्दल FIR दाखल करण्यासाठी अत्याचारित तीन महिला अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत. रात्री 11.15 वाचता पोलिसांनी 'अजून एका तासाने FIR
पिडीत मुलींची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना सुजात आंबेडकरांचा खडा सवाल.
चोरीची तक्रार असतांना तुम्ही खुनाचा गुन्हा दाखल करणार आहात का?
शिक्षित मुलींची तक्रार घेण्यास टाळाटाळ करणारे पोलिस गावखेड्��ातील अन्यायग्रस्त महिलांना कुठली वागणूक देत असतील हे यावरून लक्षात येते.
कोथरूड पोलिसांनी तीन युवतींना जातीवाचक शिवीगाळ केली, यासंदर्भात प्रचंड रोष असताना पोलिसांनी FIR नोंदवला नाही, त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
१. एवढा प्रचंड रोष असतानाही पोलिसांनी FIR का नोंदवला नाही? पोलिसांवर कुणाचा दबाव होता?
२. छत्रपती संभाजीनगर येथील ओबीसी समाजातील ती पिडीत युवती कोण?
३. या प्रकरणाशी संबंधित माजी पोलीस अधिकारी कोण? त्यांचा पोलिसांवर दबाव होता का? या माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याने पोलिसांना फोन केले?
४. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी कोथरूड पोलिसांकडे कायदेशीर पत्रव्यवहार किंवा परवानग��� घेतली होती का?
५. कोथरूडला तीन युवतींची चौकशी करण्यात आली, एकीला कामाच्या ठिकाणावरून पोलिसांनी नेले, यासाठी पोलिसांकडे तसा सर्च वारंट होता का?
६. चौकशी दरम्यान महिला पोलिसांसोबतच संबंधित माजी पोलीस अधिकारी आणि पोलिस दलात कार्यरत नसलेल्या व्यक्ती युवतींच्या कोथरूड येथील घरी चौकशीसाठी का गेल्या होत्या? पोलीस नसलेल्या या व्यक्ती कोण आहेत? या व्यक्ती पोलीस दलातील कुणाशी संबंधित आहेत? क���णाशी त्यांची मैत्री आहे? त्यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे?
७. या तीन युवतीना जीवे मारण्याची धमकी कुणी आणि का दिली?
एकूणच या प्रकरणात पोलीस प्रशासनाने हे प्रकरण ज्याप्रकारे हाताळले त्यावरून पोलिसांवर असलेला राजकीय दबाव स्पष्ट दिसत असून पोलीस यंत्रणा केवळ राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधल्या गेल्या आहेत, असा समज पसरत आहे. परिणामी पोलीस यंत्रणेविषयीच जनतेत अविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांना या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील.
पहाटेचे 3 वाजलेत पन @Sujat_Ambedkar अजुन पोलिस आयुक्तालय पुणे येथे पिडित सामाजिक कार्यकर्ते महिलांसाठी मैदानात आहेत आंबेडकर हे न्यायासाठी सदैव जिवाच रान करतात हे पुन्हा सिद्ध झाले .
अन्याया विरुद्धात वंचित मैदानात जेव्हा पर्यंत FIR दाखल होनार नाही तेव्हा पर्यंत संघर्ष हा सुरु राहिल 💙
#VBAForIndia 🇮🇳
वंचित बहुजन आघाडीला लढताना बघून बौद्ध आणि इतर सर्व वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित घटकांच्या कित्येक वर्षाच्या न्याय मिळवण्याच्या आशेला बळ मिळालं असं वाटतयं..!
Thanks @VBAforIndia
Thanks @Prksh_Ambedkar
Thanks @Sujat_Ambedkar ❤️🙏🏻
न्यायाची ऐशी की तैशी ❗️
पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे ठिय्या आंदोलन !
पुणे : न्यायाची ऐशी की तैशी, असा प्रत्यय थेट पुणे पोलिसांकडून येतोय. कोथरुड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेल्या छळाच्या विरोधात अत्याचारित ��ीन महिला, अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते १ ऑगस्टपासून सकाळी १०.३० वाजल्यापासून पोलिस आयुक्त (CP) कार्यालयासमोर ठाण मांडून बसले आहेत. रात्री ११.१५ वाजता पोलिसांकडून अजून एका तासाने FIR घेतो, नाहीतर FIR घेणार नाही असे लिहून देतो असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे.
वंचित बहुज�� आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,जोवर पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोवर आम्ही मागे हटणार नाहीत. या मागे मोठे राजकीय पाठबळ आहे, सत्ताधारी आरोपींना पाठीशी घालत आहेत.
आंदोलकांनी प्रशासनाच्या या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करत, पुणे पोलीस आयुक्त कार्यालयातच मुक्काम ठोकला आहे. या संघर्षातून न्याय मिळवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला असून, पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र टीका हो�� लागली आहे.
#PunePolice #BreakingNews
🔴 बाळासाहेब - पोलिसांना महिलांच्या घरात घुसायचं लायसन्स कोणी दिलं ?
कायदा कायदा असतो.
FIR नोंद करताय का सुप्रीम कोर्टाला पत्र लि���ू ?
🔴 पोलिस - नाय नाय करतो सर
नातू भीमाचा...!
कायदा भीमाचा...!
सकाळी 10.30 पासून CP कार्यालयात 1 तारखेला कोथरुड पोलिसांनी तीन सामाजिक कार्यकर्त्यांवर केलेल्या छळा बद्दल FIR दाखल करण्यासाठी अत्याचारित तीन महिला अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि Vanchit Bahujan Aaghadi चे कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत. रात्री 11.15 वाचता पोलिसांनी 'अजून एका तासाने FIR घेतो किंवा FIR घेणार नाही असे लिहून देतो ' असे सांगितलं. तोपर्यंत मुक्काम पोस्ट CP Office, Pune
न्यायाची ऐशी की तैशी!