🚨💣 BREAKING: Marc Cucurella deal is signed and sealed after surprising exclusive story earlier today.
Real Madrid to pay €55m fixed fee plus €5m add-ons as Chelsea allowed medical tests.
Cucurella, new Real Madrid player. 🇪🇸
Here we go, confirmed. ✅🇪🇸
🚨💣 EXCLUSIVE: Real Madrid reach verbal agreement to sign Marc Cucurella from Chelsea, HERE WE GO!
Verbal agreement in place between all parties, player too — he’s the left back wanted by Mourinho. Details to follow.
Cucurella leaves #CFC and joins Madrid after World Cup. ⚪️🇪🇸
'FIFA FOOTBALL WORLDCUP 2026' च्या अनुषंगाने #युववाणी या कार्यक्रमातील #स्टे_ट्यून्ड या सदरात ऐका, फुटबॉल खेळावर आधारित विशेष कार्यक्रम - 'गोलपोस्ट'
प्रसारण -सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सायं. ५:३० वाजता आकाशवाणी पुणे केंद्रावरून.
#FIFAWorldCup2026#FIFAWorldCup#AkashvaniPune
🚨 Passenger Update:
Mobile network services are now available on #AquaLine:
🔹 Airtel: Aarey JVLR to BKC
🔹 Vi: Aarey JVLR to Acharya Atre Chowk
Passengers can access mobile connectivity during their journey on these sections of the corridor.
🚨प्रवाशांसाठी सूचना:
मोबाईल नेटवर्क सेवा आता खालील मार्गांवर उपलब्ध आहेत:
▫️ Airtel: आरे जेव्हीएलआर ते BKC वर सेवा सुरू
▫️Vi: आरे जेव्हीएलआर ते आचार्य अत्रे चौक वर सेवा सुरू
या मार्गांवर प्रवासादरम्यान प्रवाशांना मोबाईल कनेक्टिव्हिटीचा वापर करता येईल.
#MumbaiMetro #MobileConnectivity #MetroUpdate #AquaLine
This stuff is legendary.
Type 1 DM was a death sentence a century back and now we have an
Olympic champion, french open champion who is managing his DM wonderfully.
Managing this being a professional athlete must be a humongous task.
kudos!
on top of this @AlexZverev runs a foundation for the same. #serveagainstdiabetes
Inspirational:)
#KnowPune has history of patronising #Marathi performing arts, thus had 'theatres' since long. Most Punekar know of Bal Gandharva, Tilak Smarak,Bharat Natya Mandir, Yashwantrao Chavan and others that stage plays and performances. This thread is on #Pune theatres from the past 1/6
Sometimes tennis can take a long time to give back what players keep putting in. Good to see Alexander Zverev win his first Grand Slam at Roland-Garros today. Always felt he was a special player!
Credit to Flavio Cobolli for the way he competed today as well. Both players gave everything to the game. 👏
किमान 15 जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी
मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर किमान 15 जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान 15 जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश, आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.
दरम्यान, किमान 12 जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात 35 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :-
✅आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.
✅विजांच्या कडकडाटाच्या वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #Rain #Monsoon