@LoksattaLive@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra@AjitPawarSpeaks हा माणूस सदोदित व अस्खलित खोटं बोलतो, मातृसंस्थेचे संस्कारंच आहेत म्हणा - खोटं बोला रेटून बोला. अंधारात शपथविधी कोणी उरकला ह्यातंच विश्वासघात कोणी केला ह्याचे उत्तर आहे. ते सरकार राहिले असते तर हाच तो चाणक्य वगैरेच्या दंतकथा प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षणाला वापरल्या असत्या @ShivSena
@TV9Marathi पक्षाने पाठवलेला मजकूर कोणतीही शहानिशा न करता तसाच्या तसा ट्विट करून आपले मंत्रीपद सांभाळण्यांची सतत जीवापाड कसरत करणाऱ्या कणाहीन @PrakashJavdekar काकांचे अजून एक ट्विट याउपर काहीही नाही. अंधारात चोरून शपथ कोणी घेतली? मूर्खसंघी @ShivSena@NCPspeaks
@BhatkhalkarA दर्जेदार वृत्तपत्रांचे बुद्धीवादी संपादक सावलीला पण उभं करत नाहीत म्हटल्यावर मातृसंस्थेच्या वळचणीच्या रद्दीत काही बाही छापून आणणे हा तुमचा जुनाच डावपेच आहे, काका. तुम्हीच छापायचे, तुम्हीच वाचायचे हा गृह उद्योग बरा आहे 🤣
@keshavupadhye@ChDadaPatil@AmitShah पण तो फोटो तुम्ही टाकायचे प्रयोजन? तुम्हाला भेट दिली असती व तुम्ही तुमचा फोटो टाकला असता तर समजू शकलो असतो…लाचारी…इतकी?
@LoksattaLive स्वताच्या राजकीय महत्वाकांक्षांपायी इतर स्वपक्षीय सहकाऱ्यांचे व प्रामुख्याने राज्याचे नुकसान करणारे नेतृत्व महाराष्ट्रात नक्कीच नको. ह्यांना मातृसंस्थेत नेऊन प्रशिक्षण वर्ग घ्यायच्या कामाला लावा
@MeSandesh_B@rajuparulekar आपली तशी ओळख पण नाही व तुमचा फोटो पण नाही. मी बिनाचेहऱ्याच्या वादात पडत नाही. माझा मुद्दा एवढाच होता की आरक्षणाच्या लाभास पात्र की अपात्र? Ethics & integrity हा मूळ मुद्दा, बाकी सर्व फक्त धुरळा आहे. असो. आभार
@rajuparulekar ह्यांची मुळंच महाराष्ट्रद्वेष्टी आहेत म्हणून पाळंमुळं उखडून टाकली पाहीजेत ह्या गद्दारांची. अखंड महाराष्ट्राच्या व महाराष्ट्राच्या हिताच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला ठेचलाच पाहीजे, जात, पात, धर्म, पंथ व राजकीय पक्ष न बघता…
@SaamanaOnline राजकारणात स्वःताचं मत व पत नसेल तर असे वरिष्ठांच्या प्रत्येक मताच्या समर्थनार्थ कोलांटीउड्या माराव्याच लागतात, मग आपले किती का हसे होऊ द्याना. जावडेकरांनी तर मध्यप्रदेशचा शेतकरी पण आणला होता शोधून, आंदोलनकर्ते सोडून बाकीच्यांना फायदे पटवून द्यायला. मंत्रीपदासाठी लाचारी? 🙄
@BodkheShilpa@rajuparulekar@rautsanjay61@AUThackeray@nawabmalikncp पत्रकार परिषदेत पण वेताळ असा बेताल बरळलाय की ज्याचे नाव ते. फक्त एकंच गोष्ट त्या माणसाला सांगायची होती कि जगात सध्याच्या घडीला जिवंत असलेला एकमेव शहाणा मीच. बौद्धिकाला वायफळ मुद्यांचा व तोंडी लावायला बटाट्याचा कीस ह्यापुढे संघी कधी गेलेच नाहीत व जाणार पण नाहीत @ShivSena