State Secretary, Maharashtra (Newspaper Association of India) Jt Director, Maharashtra (All India Council of Human Rights, Liberties and Social Justice )
आज शिवसेना उत्तर भारतीय संघटना की साप्ताहिक बैठक मुंबई में पार्टी मुख्यालय में संपन्न ह��ई।बैठक में कई महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा हुई।बैठक में पार्टी के कई वरिष्ठ नेता में श्री एकनाथ शेलार जी, श्री दिनेश शिंदे जी, श्री अरुण सावंत जी, सचिन घाडी जी, उपस्थित रहे। साथ ही उत्तर भारतीय संघटना के महाराष्ट अध्यक्ष श्री गुलाबचंद दुबे जी, महाराष्ट्र कार्यकारी उपाध्यक्ष श्री जयप्रकाश सिंह जी, श्री राजेश सिंह जी, श्री अनिल शुक्ला जी, श्री दिनेश सिंह जी उपस्थित रहे ।
@Shivsenaofc
@mieknathshinde
@DrSEShinde
@drdineshbjp
@Gulabchanddube4
@sanjaynirupam
@ssrajeshsingh
@JPSINGHKHAR
📍 #नवी_दिल्ली |
नवी दिल्ली येथे विविध राज्या��च्या #शिवसेना राज्यप्रमुखांची आढावा बैठक आज मोठ्या उत्साहात पार पडली. शिवसेनेचा विस्तार राज्याराज्यांत अधिक जोमाने करण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
शिवसेना हा सर्वसामान्य जनतेचा आणि त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष असून पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने आणि शिवसैनिकाने आपल्या लोककल्याणकारी कामाच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या माणसापर्यंत शिवसेना पोहोचवावी असे आवाहन यावेळी केले.
* शिक्षण, क्रीडा, रोजगार, महिला, आरोग्य, पाणी, रस्ते आणि कृषी या मुद्द्यांवर प्रभावी पद्धतीने काम करावे.
* गरज पडल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलने करावीत.
* पक्षाची पकड तळागाळात अजून मजबूत करण्यासाठी राज्यांमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करावे.
* सर्व राज्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या त्वरित नियुक्त्या कराव्यात. राज्यस्तरीय पदाधिकारी, महिला आघाडी प्रमुख, युवासेना आणि इतर अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची निवड करावी.
* आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पुढील दोन महिन्यांत ठोस 'कृती आराखडा' पक्ष नेतृत्वा��ा सादर करावा.
* राज्यांमध्ये व्यापक स्तरावर 'शिवसेना सदस्य नोंदणी अभियान' राबवून पक्ष शेवटच्या घराघरात पोहोचवावा.
* शिवसेनेच्या वतीने देशातील २५ राज्यांत रुग्णवाहिका देण्यात येतील.
* पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस आणि त्यांचा २५ वर्षांचा यशस्वी सार्वजनिक सेवा कालावधी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून भव्य-दिव्य प्रमाणात साजरा करावा.
यावेळी शिवसेना राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांच्यासह दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, हरियाणा, ओडिशा, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश अशा १५ राज्यांतील राज्यप्रमुखांसह अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde
@Shivsenaofc
बॉम्बे हाई कोर्ट के आदेश में स्पष्ट कहा गया है कि कबूतरों को सार्वजनिक स्थानों पर दाना डालने से उनके मल से हवा में प्रदूषण फैलता है जिससे कई बीमारियाँ होती हैं जो जानलेवा साबित हो सकती हैं।इसलिए आदेश में कहा गया है कि सार्वजनिक स्थलों पर कबूतरों को दाना डालने पर कानूनी कार्रवाई की जाए।ये दृश्य मुंबई के घाटकोपर स्थित जंगलेश्वर महादेव मन्दिर के प्रांगण का है जहाँ एक तरफ़ बीएमसी ने कबूतरों को दाना ना डालने का आदेश लगाया हुआ है तो दूसरी तरफ़ कबूतरों को दाना खिलाने के लिए दुकान भी लगाई गई है। ये कोर्ट के आदेश का उल्लंघन है। इस पर न तो मंदिर प्रशासन और न ही बीएमसी के के द्वारा कोई कार्रवाई की जा रही है। ईश्वर न करे, यदि किसी को कोई गंभीर बीमारी पकड़ ली या किसी की जान ही चली जाए तो क्या प्रशासन इसकी ज़िम्मेदारी लेगा ?
@CMOMaharashtra@mybmc
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो गणेशभक्तांना शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या ग्रुप बुकिंगवरील ३० टक्के अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेण्याची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी केली होती. यामुळे गणेशभक्तांना स्वस्तात एसटीने प्रवास करता येणार असून, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे.
#Shivsena #Eknathshinde #कोकण
@DainikBhaskar@ssrajeshsingh सरकार इन पर कार्रवाई नहीं कर रही है इसलिये ऐसे अधिकारियों का रूबाब बढ़ गया है। वैसे कहने को स्वयं को ये जनता का सेवक कहते हैं परंतु अधिकारी बनने पर ये जनता को नौकर समझते हैं