"शेतकऱ्यांच्या अश्रूंना न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच मंगेश भाऊ साबळे सात दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर अमर उपोषणावर 🙏😔
शेतकऱ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी स्वतःचे आरोग्य पणाला लावलेला हा संघर्ष खऱ्या अर्थाने लोकसेवा आहे 🌾🌱💧"
#I_Support_Mangesh_Sabale#ओला_दुष्काळ
मर्द मराठ्यांनो अफवांना बळी पडू नका.
मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन होणारचं ताकतीने निघा...💪
एक मराठा लाख मराठा🔥🚩
#मनोज_जरांगे_पाटील#मुंबई_मोर्चा