*जय हिंद! एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन आयोजित आशेरीगड ट्रेक, पालघर येथे मोठ्या उत्साहत २६ जून २०२२, रविवार रोजी यशस्वीरित्या पार पडला. या ट्रेक मध्ये एनसीसी कॅडेट चांगल्या संख्येने सामील झाले होते.*
आपले नम्र,*@ncc_ex
*एनसीसी एक्स कॅडेट असोसिएशन.*
19 जून 2022 रोजी माझे गोरेगावच्या टीमच्या आग्रहास्तव एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्या चर्चांमध्ये आवर्जून सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले या चर्चा सत्रामध्ये ज्यांना भाऊंचा नेतृत्व गुण , कर्तुत्व कोण आवडतात असे व्यक्ती ही उपस्थित होते त्यांनीही आपलं मनोगत व्यक्त केले.
का नाही?
नक्कीच निवडून येणार!
पालघर सारख्या जिल्ह्यात सर्व जातीपंथाच्या लोकांना एकात्रातीत आणून एकतेची मोट बांधली. आजही तिथे पुन्हा त्याची नियुक्ती करून पाठवा म्हणणारा मोठा वर्ग आहे.
अश्या सर्वश्रुत, जनलोकांना आपला वाटणारा शिवसेनेचा गोरेगावातील नगरसेवक उमेदवार@milind_kapadeहवा!
महाराष्ट्र राज्याचे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख माननीय श्री. आदित्यजी ठाकरे यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! #१३जून#AdityaThackeray#saheb#boss 🙏💐🎉🥳
का नाही?
नक्कीच निवडून येवू शकतात!
शिवसेनेचा हक्काचा नगरसेवकसाठी उमेदवार मिलिंदभाऊ कापडेच ...
ज्यांनी युवासेनेचे भगवा महाराष्ट्राबाहेर सर्वप्रथम फडकावला, राजस्थान मधील सुखडीया युनिव्हर्सिटीचा अध्यक्ष, ना भूतो ना भविष्य प्रचंड मतांनी निवडून आणला.@milind_kapade
एप्रिल-मे या महिन्यामध्ये उन्हाळा फारच वाढत आहे. काँक्रीटच्या जंगलात पशुपक्षी अन्न व पाण्याच्या शोधात वनवन फिरत असतात. हे लक्षात घेऊन *"माझे गोरेगाव तर्फे पशुपक्ष्यांसाठी दाणापाणी"* देण्याचा अभियान सुरू करत आहे.
सर्व गोरेगावकरांना आवाहन,या अभियानात सामील ही नम्र विनंती!