लेकरू आत्ता पासूनच महाराजांच्या गडकिल्ल्यांचे धडे घेतय आपल्या माय कडून😍.
आणि आत्ताच्या पिढिला त्याची खऱ्या अर्थाने गरजच आहे. महाराजांची नितीमुल्ये अंगीकारत त्यांनी पराक्रम गाजवलेल्या या गडकिल्ल्यांची भटकंती करत का नाही एक आदर्श, शारीरिक द्रुष्ट्या निरोगी व्यक्ती मत्व घडनार.