माननीय मंत्री महोदय,
जय महाराष्ट्र!
आम्ही सर्व आपणास कळकळीची विनंती करतो की आपण आम्हास (सिडको लॉटरी विजेते) 1000/- रुपये रजिस्ट्रेशनसाठी घेण्यात यावे यासाठी महसूल विभागास आदेश देण्यात यावे.
आशा करतो की आपण आमच्या विनंतीचा योग्य विचार कराल.
धन्यवाद !
जय हिंद !
हा आमचा cidco लॉटरी विजेंत्याचा अधिकार आहे आणि तो गोरगरिबांचे सरकार म्हणून ओळखले जाणारे महाविकास आघाडीचे सरकार आम्हाला देईलच असे आम्ही आशा करतो.....
अशा आणीबाणीच्या प्रसंगी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हां सिडको लॉटरी विजेत्यांचा विनंतीला मान द्यावा ..
ही नम्र विनंती...
म्हाडा घर लाॕटरी विजेत्यांना मुर्दांक शुल्क 1000/- तर सिडको विजेत्यांना महाराष्ट्र शासनचा GR असताना सुध्दा मुद्रांक शुल्क 1000/- अंमलबजावणी का होत नाही ???????
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
आदेश दिनांक -2018
1)-MAHARASHTRA STAMP ACT.
No. Mudrank-2015/1745/UOR.24/CR-573/M-1
2) Government Order, Revenue and Forests Department, No. Mudrank-2015/1745/ U.O.R.24/CR-573/M-1, dated the 1st December 2016
सिडको लाॕटरी विजेते सन 2018-19
@Cidcowinnar18
मा.श्री उध्ववजी ठाकरे साहेब
मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
सविनय सादर
कृपया तात्काळ निर्णय घेऊन
@CIDCO_Ltd
ला आदेश दिले जावेत व तमाम सिडको लाॕटरी विजेत्या अर्जदारानां दिलासा द्यावा ही विनंती !!