ज्यांच्या घरची माणसे कोरोनाने देवाघरी गेली! ज्यांची आई कोरोनाला हरवण्यासाठी एकटी लढतेय! रेमडेसिवीरसाठी जो रांगेत उभा आहे! रुग्णालयात गेलेला बाप परत येईल की नाही याची शाश्वती ज्याला नाही! त्याच्यासमोर हे बोलण्याची हिंमत आहे? मानसिक आजार नक्की कुणाला आहे? गुरुजी, बरे व्हा!
कंगना, जर कुणाल कामरा ने खेळण्यातली जेसीबी भेट दिली तर चिंता कशाला?
जेव्हा तो मला भेटेल तेव्हा मी त्याला जिवंत गाढव व डुकराची जोडी भेट देईन.
@kunalkamra88@KanganaTeam
ही वेळ का येते?
कारण आपणच कर्मदरिद्री आहोत!
अमराठी दिसला की हिंदीत सुरु होतो!
भले ती हिंदी बिनअस्तराची असली तरी चालतं!
पण आपण मराठीचा म उच्चारत नाही!
शक्य असेल, तिथे मराठीच बोला!
हिंदीचा दु:स्वास म्हणून नव्हे,
मराठीचा अभिमान म्हणून!
कारण
आपुल्या घरात हाल सोसते मराठी!!! #मराठी
#Republic TV नं एका कंपनीच्या मदतीनं #TRP रेटिंग मॅन्युप्युलेट केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार - मुंबई पोलीस #RepublicTv#cheaters