*ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग प्रमुख प्रदीप पुर्णेकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली , गृह खात्याचे हे धिंडवडे आहेत.
शिंदे गटाच्या मीनाक्ष��� शिंदे यांच्या विरोधात त्यांचा राजकीय संघर्ष सुरू होता,स्थानिक मनोरमा नगर येथे बिल्डर लॉबी आणि ड्रग्स नेटवर्क विरुद्ध ते सतत आवाज उठवत होते,
त्याची किंमत त्यांनी जिवाचे मोल देऊन चुकवली आहे,
ठाणे हे गुन्हेगारांचे,ड्रग्स माफियांचे आश्रयस्थान बनले आहे,
देवेंद्र फडणवीसांचे हे अपयश असून ठाणेकरांचे भविष्य अंधारात ढकलले आहे,
प्रदीप पूर्णेकरांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही!
लढवय्या ��िवसैनिकाला दुःखद अंतःकरणाने श्रद्धांजली!
@Dev_Fadnavis
@PMOIndia
@mieknathshinde
गायपट्ट्यातील हिंदी हीच राजभाषा नाही !
गायपट्ट्यातले शाकाहार करणारेच हिंदू नाहीत !
मराठीसोबतच संविधानाच्या आठव्या अनुसूचीत एकूण २२ राजभाषा आहेत. त्यामुळे हिंदी म्हणजेच भारताची एकमेव राजभाषा, हा गैरसमज पसरवणे थांबवा.
आणि हो…हिंदुत्वाची व्याख्याही कुणाच्या एका प्रदेशापुरती मर्यादित नाही.
गायपट्ट्यात शाकाहार करणारेच फक्त हिंदू नाहीत. आपल्या अनेक देवी-देवतांच्या नैवेद्यपरंपरांमध्ये आणि विविध धार्मिक विधींमध्ये मांसाहा���ाचाही समावेश आढळतो.
म्हणून गायपट्ट्यातील भाषा आणि ��ायपट्ट्यातून दिले जाणारे हिंदुत्वाचे डोस महाराष्ट्राला लागू करण्याचा प्रयत्न करू नका.
महाराष्ट्राची भाषा मराठी, संस्कृती मराठी आणि हिंदुत्वाची परंपराही स्वतःची !
#महाराष्ट्र_देश
कोकणातले सळसळते बाजार बघून प्रसन्न वाटलं. पार इंदापूर, माणगावपासून चिपळूण, संगमेश्वर, लांजा, आमची कणकवली, सगळे बाजार चिक्कार भरलेत.
सण उत्सव हवेत ते यासाठी. याच दिवसांत छोट्या छोट्या दुकानदारांच्या घरात आनंद येतो. गावं आणि छोटी शहरं प्रसन्न होतात.
हा आनंद असाच खूप ���ूप वाढो.
आज अमित शाहांना पत्रकाराने पहिला प्रश्न केला की मोदींच्या काळातील कामे सांगा तेव्हा शाह म्हणाले मुलाखत देतो, ही इथे बोलण्याची गोष्ट नाही. नंतर पत्रकारांनी शाहांच्या गृह व सहकार खात्याशी संबंधित प्रश्न केल्यावर शाहांनी तेच उत्तर दिले व आमच्या ���ार्यकाळावर विचारा म्हणत शेवट केला. 🤦♂️
अजितदादांचा हा व्हिडिओ सतत डोळ्यासमोर येत होता. कधीकाळी आपण यावर विनोद, memes करून हसलो. खिल��ली उडवली याची लाज सुद्धा वाटली पण या माणसाच्या जाण्याने महाराष्ट्राची व्हिजनरी घौडदौड खोळंबली याचा त्रास होतोय
महाराष्ट्र वेगळा ठरतो. तो अशा व्यक्तीमत्त्वांनी.
ही पोकळी भरून निघणार नाही
अमन वर्मा नावाच्या परप्रांतीय तरुणाला एका वयस्कर सुरेंद्र पाचाडकर शिवसैनीकाचा धक्का लागला
यावरून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली याचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यावेळी अमनने जवळ पडलेला लोखंडी रॉड उचलून सुरेंद्र यांच्या डोक्यात घातला.
सुमारे 80 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासल्यानंतर पोलिसांनी अमन वर्मा याचा माग काढला. तब्बल पाच तासांनी पोलिसांन अमन वर्मा याला रमाबाई कॉलनी येथून अटक केली.
इथे मराठी भैय्या बोलणार नाही मीडिया बातमी करणार नाही
https://t.co/O4SM5AXOFR
��दरणीय राजन पाटील साहेब,
आपण जेष्ठ नेते आहात, आपला नेहमीच आदर आहे, परंतु काल आपल्या चिरंजीवांचा अजितदादांवर एकेरी भाषेत टीका करणारा व्हिडिओ बघून मात्र अत्यंत वाईट वाटले. आपण स्वतः एकत्रित राष्ट्रवादीत सत्तेत असताना सुद्धा कधी अशी भाषा विरोधकांविरोधात वापरली नाही.
ज्या ��त्तेच्या जीवावर अंगात मस्ती येते ती सत्ता येत जात असते हे आपल्या चिरंजीवांना कदाचित माहीत नसेल. मतचोरीच्या जीवावर भाजपचे उभे राहिलेले सत्तेचे इमले कधी कोसळतील सांगता येत नाही, त्यामुळे त्यांना म्हणावं थोडं दमाने घ्या.
असो, भाजपच्या नादी लागल्यावर राजकीय संस्कृती आणि #महाराष्ट्र_धर्माचा विसर पडतोच! आपण त्यांना योग्य ती समज द्याल ही अपेक्षा..!
@Rajan_Patil7
तुषार दोषी हे नाव आठवत का?
अंतरवाली सराटी येथे मराठा बांधवांवर जो अमानुष लाठी हल्ला करण्यात आला,तेंव्हा हे महाशय तिथले पोलीस अधिक्षक होते.
आज हे महाशय साताऱ्याचे पोलिस अधिक्षक आहेत.डॉ.संपदा मुंडे प्रक��णाच्या तपासावर यांचं विशेष लक्ष आहे..! त्यांनी BBC ला दिलेली मुलाखत बघा.लिंक मध्ये टाकतोय.
यांना शांत झोप कशी लागत असेल असा प्रश्न पडतो मला.
प्रचंड दहशत आणि राक्षसी वृत्तीचे दुसरे नाव म्हणजे रणजित निंबाळकर.
ऊसाचे बिल मागितले, वजनात काटा म��रल्याची तक्रार केली की शेतकऱ्यांना मारहाण, मोबदला मागणाऱ्या ऊसतोड मजुरांना मारहाण, पगार मागितला तर कामगारांना मारहाण, कॉन्ट्रॅक्टर्सनी बिल मागितले की मारहाण.. फडणवीस याचा पाठीराखा.
रणजित निंबाळकर नावाचा राक्षस!
हे दोन एकत्रित व्हिडीओ आहेत. पती पत्नीने रणजित निंबाळकरचे नाव घेत बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या भावाने न्याय मिळत नाही म्हणून स्वतःचे बोट तोडले. फडणवीस या राक्षसी वृत्तीला पाठीशी घालतो���. हे पाप इथेच फेडावे लागणार.
A senior lady originally from Bengal was harassed by @mahinergy in a flight for speaking in Marathi and he himself played the victim card and posted videos for views and likes.
The poor lady lost her job because she asked to straighten his seat in Marathi.
@avinash_mns