एमपीएससी पेपरफूट प्रकरणात राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात नैतिकतेला कायम प्राधान्य दिले. त्यामुळे ही चौकशी पूर्ण होईस्तोवर पदावर कार्यरत न राहता या कालावधीत रजेवर जाण्याचा निर्णय मी घेतला आहे.
एमपीएससीची स्वायत्तता, विश्वसनीयता आणि विद्यार्थीहिताला कायम माझे प्राधान्य होते आणि यापुढेही असेल.
जयहिंद ! जय महाराष्ट्र !🙏
अखंड समाजासाठी वाहून घेऊन
जनसेवेसाठी अखंड झटलेले माझे बाबा मा.खासदार स्व.प्रकाश बापू पाटील यांची आज जयंती .
स्व.प्रकाश बापूंनी या जिल्ह्याच्या जडणघडणीत मोलाचे कार्य केले आपल्या कार्याने समाजात एक नवी क्रांती आणली
Celebrating the Jal Pujan of Nilwande Dam - a milestone that concludes our patient anticipation.
Our dedication to channeling Jal Shakti for societal benefit shines brighter than ever.
आमदार @bb_thorat साहेब यांच्या अभिष्टचितंन सोहळ्यानिमित्त जाणता राजा मैदान, संगमनेर येथे आमदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने शिंदे शाहीबाणा हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात उपस्थित राहुन जमलेल्या नागरिकांशी संवाद साधला.
मॅप एपिक कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड,राज्य मराठी व विकास संस्था,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
लोकमान्य टिळक अंकनाद पाढे सात्मिकरण स्पर्धेत नायगाव ची कन्या जिल्हा परिषद प्राथमिक इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी श्रावणी शिंदे राज्यात 2 रा क्रमांक मिळविला आहे