कुर्यात सदा मंगलम....!!! विथ ३ आदर्स अल्सो नवरदेवाचा म��मा @Ni3_7 नवरदेवाचे भाउ @Satish_253 @SachinS96 & प्रमुख आकर्षण @Vyanktesh_21 सर सुखी वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा @yuvraj_35 .....पुढील वाटचालीस शुभेच्छा..!!!!
नवीन काहितरी करून पाहण्यात वेगळचं सुख मिळतं, मग सतत काहितरी शिकण्याच्या या प्रवासात आपण ही आपल्या���ा नव्यानं गवसू लागतो..आणि कधी प्रोसेस मधून मिळणारा आनंद परीणामापेक्षा मोठा ठरतो, तो आनंद जगता आला की समजावं, आता जगणं कळू लागलय..✍️🌸
#haveagoodday
एक भैय्या महाराष्ट्रात कमवायला येतो.
आणि यांची मुजोरी इतकी की मराठी माणसाला बोलतो की जितक्याचा तुझा फोन आहे तितका मला पगार आहे.
राज ठाकरे जरी आला तरी पण माझा काही उखडू शक��� नाही
हा यांचा आपल्या महाराष्ट्रात मुजोरपणा
@mnsadhikrut @RajThackeray @SandeepDadarMNS @MeGajananKale
भले तरी देऊ कासेची लंगोटी!
नाठाळाचे माथी हाणू काठी!!
विठुरायाच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांवर लाठीचार्ज करुन ह्या #फडतूस सरकारने आपली लायकी दाखवली, आता जनता ह्यांना ह्यांची लायकी दाखवणार...
#निषेध 🏴
भाई का बड्डे.!!! खंडेराया वर जंगी ..!!! प्रमुख अतिथी @Satish_253 !!!आणि आमचे खंडेराया चे सर्वेसर्वा बापू..✌️✌️ वयाने लहान+ उंची ने मोठ्या अश्या #जानी#दिल_के_तुकडे ला जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!!!
दोन मित्रांना कॉल केला होता. एकजण Oyo मध्ये आहे आणि एकजण Movie पाहायला गेलाय gf सोबत, नंतर एका सिंगल मित्राला फोन केला तेव्हा कुठं मनाला बरं वाटलं. 🙂
#ValentinesDay