कृषीप्रधान संस्कृतीमधील सगळ्यात महत्वाचा उत्सव म्हणजे बैल पोळा! मातीतून सोनं पिकविणाऱ्या बळीराजाच्या सुख दु:खाचे भागीदार असलेल्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत सर्वांना पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.
#बैलपोळा
चलो वार्ड ऑफिस
भाजपा आमदार विद्या ताई ठाकूर व भाजपा नेते श्री. जयप्रकाशजी ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा
सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी तसेच चक्रीवादळ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मुंबईकरांना
मदत मिळालीच पाहिजे,
२१ अगस्त के दिन सोशल मीडिया पर #JanAshirwadYatra की जो तस्वीरें और वीडियो देख रहे थे उसके पीछे @BJP4Vasai_Virar की सोशल मीडिया टीम भीषण बारिश में आप तक हर अपडेट पहुंचा रही थी। पूरी सोशल मीडिया टीम को बहुत-बहुत धन्यवाद।
21 अगस्त के दिन सोशल मीडिया पर #JanAshirwadYatra की जो तस्वीरें और वीडियो देख रहे थे उसके पीछे @BJP4Vasai_Virar की सोशल मीडिया टीम भीषण बारिश में आप तक हर अपडेट पहुंचा रही थी। पूरी सोशल मीडिया टीम को बहुत-बहुत धन्यवाद। #ThankYouTeam
काल आपण सर्व सोशल मीडिया वर #JanAshirwadYatra चे फोटो आणि व्हिडिओ बघत होतो. त्या मागे ही @BJP4Vasai_Virar ची सोशल मीडिया ची टीम भर पावसात प्रत्येक अपडेट आपल्या पर्यंत पोहचवत होती. या संपूर्ण सोशल मीडिया टीमचे खूप खूप आभार आपल्या मुळे कालची यात्रा सोशल मीडिया वर अगदी हिटच झाली.
केंद्रिय मंत्री माननीय श्री नारायण राणे यांचे आगमन रेजन्सी हॉल येथे झाले. या ठिकाणी वसई विरार मधील सर्व औद्योगिक उद्योजकांनी भेट घेतली आणि त्यांच्या समस्या मांडल्या. तसेच नारायण राणे यांनी सर्व उद्योजकांना संबोधित केले.
तुम्ही दादागिरी करायची आणि इतरांनी दिलदारी दाखवायची! लोकांनी करही भरायचे, तुम्हाला हप्तेही द्यायचे आणि तुमच्या सांगण्यावरून मदतही करायची. सोसायचं जनतेनं, दोषी ठरवायचं केंद्राला. मग तुम्ही काय फक्त पूरग्रस्तांवर दादागिरी आणि खंडणी वसुलीपुरतेच आहात का? #MaharashtraFloods
भाजपा द्वारा श्री @PrasadLadInd के नेतृत्व में विशाल विरोध का आयोजन किया गया। यह विरोध हमारे ओबीसी समुदाय के भाइयों के अधिकारों के लिए आयोजित किया गया है।ओबीसी विरोधी अघाड़ी सरकार को हमारे ओबीसी समुदाय के भाइयों की मांग को पूरा करना चाहिए।
#OBCReservation#OBCvirodhiMVA