देश के छात्रों ने system के फैलाए अंधेरे के बीच, अपने डर का सामना कर, रौशनी की मशाल जलाई है।
ये मशाल अब पूरे देश को अपने अधिकारों का रास्ता दिखा रही है।
BJP-RSS और अडानी के System को अब खतम, tata, bye-bye कहने का वक्त आ गया है।
कोरोना काळात मी फेसबुक लाईव्ह करत होतो तेव्हा मला जे उपदेश देत होते की, फेसबुक वरून सरकार चालत नाही आता त्याच सरकारला इंस्टाग्रामवर सरकार चालवण्याची वेळ आलेली आहे.
मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे, पक्षप्रमुख
#पत्रकारपरिषद
गद्दारांचा मेळा;
श्रीमान मोदी यांना गद्दार खासदारांना फाफडा ढोकला जिलेबी ची पार्टी द्यायला वेळ आहे पण संसदेत साधे डोकावून जायला वेळ नाही
हा जनतेचा अपमान आहे
संविधानाच्या अपमान आहे.
बाक
आता अत्यंत महत्वाच्या विषयावर मा.उद्धव ठाकरे बोलणार आहेतच!
१२ वाजता मातोश्री
जय महाराष्ट्र
@ChitraKWagh@BJP4India@BJP4Maharashtra@BJPMM4Maha@BJP4Mumbai विचित्रा तुला काय वांग कळत का?
आग ज्या देशात टाचणी पासून सर्व बनवले नेहरुणी त्यांच्यावर टीका करताना तुझा हात कसा झडला नाही... कुशाल शेठ ची चाटूगिरी कर पन खरी कर वाटल्यास लाचखोर नवऱ्याची शपथ घेत जा
राजकारणात मोठेपण सत्तेत नसते, ते स्वभावात असते.मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्यातील सभ्यता, संयम, सुसंस्कृत संवाद आणि माणुसकी हीच त्यांची खरी ओळख आहे. म्हणूनच माझ्या दृष्टीने ते खऱ्या अर्थाने 'जेंटलमन' व्यक्तिमत्त्व आहेत.
साहेबांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्र धर्मासाठी लढणारे, नीतिमत्ता जपणारे महाराष्ट्राचे संवेदनशील आणि सुसंस्कृत नेतृत्व, शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
त्यांना उत्तमोत्तम आरोग्य आणि दीर्घ आयु लाभो, ही आजच्या वाढदिवस दिनी सदिच्छा !
माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्राच्या अस्मितेचा, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा आणि लोकशाही मूल्यांचा सातत्याने पुरस्कार करणाऱ्या आपल्या नेतृत्वाला निरंतर यश लाभो. आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा 💐
@uddhavthackeray
Birthday greetings to @ShivSenaUBT_ President Thiru. Uddhav Thackeray.
The extraordinary show of support at Shivaji Park yesterday was a resounding reminder that every attempt to weaken you has only strengthened the people's resolve to stand by you.
Wishing you good health and success in overcoming the challenges with your indomitable fighting spirit.
@OfficeOfUT
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा.
@OfficeofUT
सत्ता आली म्हणून बदलले नाहीत आणि सत्ता गेली म्हणून झुकले नाहीत, संकटांच्या वादळातही महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांसाठी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणजेच; उद्धवसाहेब..
महाराष्ट्राच्या अस्मितेचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
साहेब, आपण आहात म्हणून लाखो शिवसैनिकांच्या मनातील आशेचा दिवा आजही तेवत आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी आपले नेतृत्व असेच बळकट होत राहो आणि आपल्याला निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!
@OfficeofUT@ShivsenaUBTComm
#वाढदिवस #शुभेच्छा #birthday #bestwishes #UddhavThackeray #ShivsenaUBT