Reconveyance or Gift Deed? Big Question in ₹70 Crore Deal
A “Reconveyance Deed” (Document No. 24667/2025, Sub-Registrar Haveli 13) was executed on 24 October 2025 between:
Buldhana Urban Cooperative Credit Society (Maharashtra), Shri Beereshwar Cooperative Credit Society (Karnataka)
and Gokhale Landmarks LLP
This deed releases mortgage rights on trust land belonging to Hirachand Nemchand Doshi Memorial Trust.
But here’s the mystery, No mention of loan repayment, No proof of any new mortgage or refinancing, Reconveyance done just 16 days after the loan was created (₹70 crore loan on 8 Oct → release on 24 Oct).
Charity Commissioner’s status quo order on the land ignored
If there’s no repayment, how can this be a reconveyance?
It effectively becomes a gift of money to the borrower — not a lawful reconveyance.
So the real question is, Was this a Reconveyance Deed or a Gift Deed in disguise?
Either way, it’s a serious violation of:
RBI and cooperative lending norms
Multi-State Cooperative Societies Act
Bombay Public Trusts Act (for trust property transfer)
Trust land worth ₹230 crore released without repayment — who benefits? Who approved it?
#CooperativeFraud #GokhaleLandmarks #BuldhanaUrban #BeereshwarSociety #ModelColony #TrustLand #RBI #MultiStateSociety #CharityCommissioner #Pune
राजकीय वरदहस्त असलेल्या लुटारू टोळींने जैन बोर्डिंगची जागा गिळंकृत करण्याचे बरेच प्रयत्न केले, परंतु या जागेबाबत आरोपांची राळ उठताच आणि जैन समाज व सामान्य नागरिकांनी आवाज उठवताच बिल्डर्सबरोबर झालेली डील स्थगित करावी लागली. आता जैन बोर्डिंगची जागा पुन्हा ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं समजतंय.
इतके दिवस सरकार एकच सांगत होतं की, यामध्ये कोणताही गैरव्यवहार नाही. मग गैरव्यवहार झाला म्हणून जागा पुन्हा ट्रस्टकडं सुपूर्द केली जात असेल तर सरकारच्या जवळच्याच कुणालातरी यामधे मोठ्या प्रमाणात नफेखोरी करायची होती हे स्पष्ट होतय. निवडणुका आल्या की जाती धर्माचं राजकारण करून राजकीय पोळी भाजायची आणि पैशाचा विषय आला की सरसकट दलाली खायची. हाच भाजपचा खरा चेहरा आणि Modus operandi आहे. या प्रकरणात देखील त्यांना हेच करायचं होतं मात्र लोकांनीच यांचा बुरखा फाडल्यामुळे माघार घ्यावी लागली. भाजपच्या याच राक्षसी वृत्ती आणि प्रवृत्ती पासून प्रत्येकाने सतर्क राहणं गरजेचं आहे.
असो! अखेर जैन बोर्डिंगसाठी ज्यांनी ज्यांनी आवाज उठवला, संघर्ष केला, त्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन!
#Jainboardingtrust | #pune | #jainmandir | #LandScam |
हार्दिक अभिनंदन! Adv. योगेशजी पांडे यांनी धर्मादाय आयुक्तांसमोर सादर केलेले ठोस आणि तथ्याधारित मुद्दे खरंच काबिलेतारीफ आहेत. संपूर्ण भारतातील जैन समाजाला HND बचाव कृती समितीने एकत्र आणून, अरबो रुपयांची समाजाची अमूल्य मालमत्ता वाचविण्याच्या कार्याला सलाम
#HND saved by Jain samaj
दुसऱ्याच्या व्यवहारात...
व्यवहार थांबविण्याचा शब्द तोच देतो जो त्या व्यवहाराचा लाभार्थी असतो ,अदृश्य भागीदार असतो, त्यामुळे बाकीचे सुरू आहे ते केवळ नौटंकी...!
जैन बोर्डींग जमीन घोटाळ्यातील सर्वच्या सर्व सहभागींची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. या प्रकरणात सर्वच्या सर्व सहभागी घटक ज्या व्यक्तीच्या संबंधित आहेत ते राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सर्व ट्रस्टी,बिल्डर ,धर्मदाय आयुक्त,विना हमी कर्ज देणाऱ्या वित्त संस्था आणि यातील सर्व प्रशासकीय अधिकारी या सर्वांचे सहा ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान चे कॉल रेकॉर्ड्स आणि CDR रिपोर्ट तपासावेत.
मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या ज्या लोकांनी जैन मंदिराची जागा हडपण्याचं कट कारस्थान केलं होतं त्यांना सुट्टी नाही... नाही...नाही....
#saveHND #PuneLandScam
होय, जैन समाजाच्या मनाप्रमाणेच निर्णय; धन्यवाद, मा. देवेंद्रजी !
‘जैन समाजाच्या मनात जे आहे, तेच होईल’ हा भगवान महावीर यांच्यासमोर दिलेला शब्द आज धर्मादाय आयुक्तांच्या HND बोर्डिंगच्या निकालाने पूर्णत्वास गेला आहे. या सर्व प्रतिक्रियेत राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. बोर्डिंगचा हा व्यवहार दोन्ही बाजूनं रद्द केल्यानं जैन समाजाच्या मनात जे होतं, तेच आज घडलं, तेसुद्धा आपण शब्द दिलेल्या १ तारखेच्या आधीच !
आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांनी या प्रकरणी बोर्डिंगला भेट देण्याचं आवाहन केलं होतं. त्यावर प्रतिसाद देत मी स्वतः बोर्डिंगला भेट देत भगवान महावीर आणि आचार्य गुरूवर्य गुप्तीनंद जी महाराज यांचं मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्याचवेळी समाज बांधवांशी संवाद साधताना माझी भूमिका स्पष्ट करत समाजाच्या मनात जे आहे, तसाच निर्णय घेतला जाईल, हा शब्द महाराजजींसमोर दिला होता. शिवाय महाराजजींनी १ नोव्हेंबर, २०२५ पासून आमरण उपोषणाची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर १ तारखेच्या आतच हा विषय संपवला जाईल, असं समाजाला सांगितलं होतं ! या पार्श्वभूमीवर मा. देवेंद्रजी आणि या संबंधित विविध घटकांशी हा व्यवहार रद्द व्हावा, यासाठी मी सातत्याने संवाद साधत प्रामाणिक प्रयत्न केले, ज्याला आजच निकालाने यश आले.
'मी जैन समाजासोबत आहे आणि जैन समाज माझ्यासोबत', असं मी सुरुवातीपासून सांगत होतो. कारण माझं समाजासोबत असलेलं नातं, हे आजचं नाही, तर गेल्या ३० वर्षांचं आहे. या विषयात पुण्यातील जैन समाजातील कोणत्याही व्यक्तिने माझ्यावर अविश्वास दाखवत वैयक्तिक आरोप केला नाही. परंतु काही राजकारण्यांनी स्वार्थासाठी हेतुपुरस्कर माझ्यावर खोटेनाटे आरोप करत बदमानी करण्याचा प्रयत्न केला. तरीही माझ्या आणि समाजातील नात्याला तडा जाण्याची अजिबातच शक्यता नव्हती. अशा प्रकारे जैन समाज बांधवांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल समाजाचा मी सदैव ऋणी राहील !
जय जिनेंद्र !!!
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
BREAKING ✅️
●Charity Commissioner CANCELS HND Jain Hostel Land Sale — LEGAL Victory for the jain Community
●The Charity Commissioner of Maharashtra has revoked the permission granted for sale of HND Jain Hostel land to Gokhale Landmarks LLP.
●This is not withdrawal. This is a LEGAL CANCELLATION under Section 36(2)
• The sanction order dated 04-04-2025 under Section 36 is revoked
• Sale Deed & Power of Attorney dated 08-10-2025 must be canceled
• Trust must refund the entire sale consideration (minus TDS) to Gokhale Landmarks
• Trust must update PTR records after cancellation
●This is now a binding legal order
This is a precedent-setting order under the Bombay Public Trusts Act, 1950. Section 36(2) is exercised only when there is:
• Lack of transparency
• Community interest at risk
• Need to protect donor intent & trust purpose
●The Commissioner clearly found grounds to intervene. This is a moral victory, too. A message to all trusts that operate in the name of Dharma:
Community assets are not private real estate. they are sacred responsibility.
●Today is a moment to acknowledge:
• Alumni who raised their voice
• Students who stood strong
• Community leaders who supported truth
• Media who covered the issue
• The judiciary process that kept the matter alive, especially @advpyog
●This judgment will inspire every community fighting to protect its heritage.
History will remember
HND was not sold.
HND was saved.
#SaveHNDHostel
#Jainismjewells
#LegalVictory
#JainYouthUnited
#Pune
धर्मादाय आयुक्तांच्या गोखले कन्स्ट्रक्शन आणि विश्वस्तांमधला HND Hostel land - जमीन खरेदी व्यवहार रद्द करण्याचा आदेश!! जय हो! विजय हो! सत्य परेशान होता है, पराजित नही🙏 आचार्य गुरुदेव के चरणों में वंदन! नमन! अभिवादन 🙏🙏
#savehnd
‘Mumbai Tak’ has deleted the video — the one where fearless journalist Omkar Wable exposed the ₹3,000 crore land scam involving Minister Murlidhar Mohol and the #HNDPune HND Jain Hostel & Digambar Jain Temple Public Trust in Pune.
The video vanished within hours.
No one needs to ask why.
In today’s Maharashtra, truth has become a liability, and every journalist knows that speaking against power comes with a price — sometimes paid in silence, sometimes in fear.
The Fadnavis government stands accused of shielding the guilty, intimidating the media, and crushing the fourth pillar of democracy beneath the weight of its arrogance.
This suffocation of journalism is not an accident — it is the very reason India has fallen to the bottom of the Global Press Freedom Index.
Because here, the pen bleeds while the corrupt are crowned.
When journalists are threatened and truth is deleted, democracy doesn’t die in one blow — it bleeds slowly, post by post, video by video.
.@INCIndia .@RahulGandhi .@INCHarshsapkal .@mohol_murlidhar .@Pawankhera .@rajushetti .@dhruv_rathee .@priyankagandhi
.@maratha_marathi .@pradeepjain52
.@gyayakpatni .@saurabhkoratkar
.@SaurabhRaii_ .@GauravPandhi
.@srivatsayb .@SilentEyes0106
.@shaandelhite .@yadavakhilesh
.@rautsanjay61 .@advpyog .@VijaySingh_law
.@DrAMSinghvi .@SupriyaShrinate
.@sohitmishra99 .@omkarasks .@rajuparulekar
#MumbaiTak #CMOMaharashtra #PressFreedom #CancelHNDsale
#Maharashtra
जैन ट्रस्ट – मॉडेल कॉलनीला खरेदीखतापूर्वीच इमारत बांधकाम परवानगी!
ट्रस्टीने इमारत बांधकाम परवानगीसाठी अर्ज नोंदणी खरेदीखताआधीच केला —
म्हणजेच सर्व प्रक्रिया, मंजुरी आणि कागदपत्रांची पूर्तता डील फायनल होण्याआधीच झाली होती!
मग 8 ऑक्टोबर 2025 रोजी झालेली नोंदणी आणि मॉर्गेज हा फक्त दिखावा (eyewash) होता का?
PMC ने एवढा मोठा प्रकल्प एक महिना आधीच कसा मंजूर केला?
कोणी या प्रकरणाचा पाठपुरावा केला ? आणि का?
प्रकल्पाचे नाव: सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट, मॉडेल कॉलनी
मालक:SETH HIRACHAND NEMCHAND SMARAK TRUST
(Through Mr. Jayant Narayan Nandurkar - Trustee)
आर्किटेक्ट: मनोज सुरेश ताटूस्कर
मंजुरीची तारीख:8 सप्टेंबर 2025
नोंदणी व मॉर्गेज तारीख:8 ऑक्टोबर 2025
एकूण बांधकाम:2 इमारती, 77,458.17 चौ.मी. (सुमारे 8 लाख चौ.फुट)
FSI:3.53
#जैन_ट्रस्ट #पुणे #मुरलीधर_मोहोळ #गोखले_लँडमार्क #खरेदीआधीच_बांधकाम_परवानगी
पुणे HND जैन बोर्डिंग बाबत आज पुज्य स्वस्तिश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी, कोल्हापूर यांचे मार्गदर्शन मध्ये सकल जैन समाज कोल्हापूर च्या वतीने बोर्डिंग विक्री रद्द होणे बाबत निवेदन जैन देण्यात आले.