"Disappointed with @AmazonHelp@amazonIN. Even as a Prime Member, my order wasn't delivered on the 18th, yet it was falsely marked as 'Delivered'. Now showing delivery by the 20th. This is unacceptable service. Please look into this immediately!
Order ID: 403-1212466-7399554"
Merto 3 ,प्रकल्पग्रस्त SRAमुळगाव चकाला.कणकिया मधील सर्व रहिवाशी यांना काही गोष्टीच गाभीर्य समजण फार गरजेचे आहे. आपणा सर्वाना माहित आहेच प्रकल्पबाधित लोकांचे पुनर्वसन सरकारने केलं.परंतु आज तब्बल आठ वर्ष झाली तरीही आपल्याला आपल्या मूलभूत हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळआली आहे.