राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज नवी मुंबई येथे होणाऱ्या मराठा आरक्षणाच्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. उदयनराजे आज मुंबईला न जाता ते थेट नाशिकला रवाना झाल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी दिली आहे
#mpscpostpone_करावीचलागेल#मराठाआरक्षण#Postponempsc
आज आमचे मराठा आमदार आमच्या बाजूने उभे राहत नाही ही शोकांतिका आहे..
आज काळात ही लढाई फक्त आणि फक्त मध्यमवर्गीय आणि गरीब मराठ्यांची आहे..गरीब मराठ्याचा मुलांचा उपोयाग फक्त हे लोक निवडणूक मध्ये झेंडे धरायला करता आणि अशी वेळ आली की मागे हटतात
#Mpscpostpone_करावीचलागेल#postponempsc