@ashokgehlot51 एक प्रधानमंत्रीने एक राज्य के मुख्यमंत्री को -He becoming prime minister will be disaster for country ये शब्द कहे तो क्या वो प्रधानमंत्री पद की गरिमा थी. बाकी तुम्हारी मालकिन ने जो कहा वो तो छोड दो. उसका करारा जबाब जनताने बार बार दिया हैं
@mechetandixit जनतेला जेव्हा योग्य पर्याय दिसतो तेव्हा आपोआपच जनता तो निवडते. एव्हडी जनता सुज्ञ आहे. बदल करावा हे काही mandatory nahi. विरोधी पक्षांचा प्रोब्लेम हा आहे की ते सद्य सत्ताधारी पक्षा विरुद्ध जनमत करू शकत नाहीत आणि काही पत्रकारांसोबत अशी regim change ची भाषा करू लागतात
@mnsadhikrut असले धंदे बंद करा,SIR,वोटचोरी, निरर्थक विषयावर घसा खरडवून बोलण्यापेक्षा संघटना मजबूत करा,तळागाळ्यातल्या कार्यकर्त्यांना उभारी द्या९५%पेक्षा लोकांची नावे मतदार यादीत आहेत. त्यांच्याशी विधायक कामाने संपर्क ठेवा.उगाच निवडणूकआयोग वगैरे संस्थांवर तोंडसुख घेऊ नका. पालथ्या घड्यावर पाणी
@INCMaharashtra हे काँग्रेसवाले असल्या काहीतरी माकडउड्या का बेकुड उड्या मारतात म्हणुन कोणी ह्यांना जवळ उभे करत नाही. कर्तृत्वशून्य काँग्रेसवाले उठसूठ मोदी शहा rss SIR असल्या non issue वर वेडापट युवराजच्या इन्स्ट्रक्शनवर बाष्कळ ट्विट करत बसतात आणि त्यांना वाटत असल्या मूर्खपणाने लोकं मत देतील
@navalMH@Dev_Fadnavis@PMCPune I really appreciate the improvement happened in Atulnagar,Varanasi Society , WARJE area after appointment of Siddhivinayak Group for cleaning and collection of garbage. Kudos to PMC.keep this spirit
@mnsadhikrut SIR हा मुद्दाच नाही.९५%लोकांची नावे मतदार यादीत आहेत.त्यांची काही तक्रार नाही. उरलेल्या पैकी २००२पासून मृत व्यक्ती, डुप्लिकेट नाव असलेली,ट्रान्स्फर झालेली आणि संशयास्पद नावं असलेले मतदार आहेत.त्यातही कुणाची तक्रार असेल तर प्रकिया पुर्ण करून नाव समाविष्ट करावे. उगाच फालतु शोकशाला
@abpmajhatv तुम्हाला नकोय पण बहुसंख्य जनतेला हवी आहे ना.त्यांनी काय करायचं? मनसेचा प्रोब्लेम काय आहे ना,तिथे एकखांबी नेतृत्व आहे.बाकी खाली vaccum आहे.मग कसे काय मतदानाद्वारे निवडून येणार? आता साधी गोष्ट आहे.अमित ठाकरे हे काय महाराष्ट्राला acceptable नेतृत्व आहे का?तुम्हाला स्वतःला तरीआहे का?
@ppbajpai PM is no where answerable to press. It is not mandatory for him to hold press conference. He is answerable to the people who elected him .The media must dispel the misconception that the Prime Minister will come forward and appease them.
@rautsanjay61 हे असले थर्ड क्लास राजकारणी आपल्याकडे आहेत.काय बोलतोय,काय वागतोय,किळस वाटायला लागलीय आता. जनतेच्या न्याय मागण्यासाठी विरोधी पक्ष झटेल असे वाटत होते पण सगळी अपेक्षा फोल ठरली.काँग्रेस काय ubt काय सगळे एकाच माळेचे मणी. कुठे नेहरू पटेल यांची काँग्रेस,बाळासाहेबांची शिवसेनाआणि कुठे हे
@abpmajhatv तुम्हाला निवडणुका लढवायच्या आहेत का तुमच्या मुलाला लॉन्च करायचे हे प्रथम ठरवा आणि मग strategy ठरवा. मुलाला लाँच करायचे असेल तर त्यानी स्वतः social media वरा उतरावे
@RajThackeray बाळासाहेबांना लोकशाही नव्हे तर ठोकशाही वर जास्त प्रेम होतं आणि म्हणुनच त्यांनी कदाचित आणीबाणीला पाठिंबा दिला. तुम्ही तर त्याचे कट्टर शिवसैनिक आणि पुतणे. मग आता समजा मोदी शहांनी तुम्ही म्हणता तशी हुकूमशाही आणली तर कशाला लम्बेचौडे निबंध लिहिता.
@neel_rakesh@sameervidwans कोर्टात जाणार नाहीत ते. तेथे काय निकाल लागणार आहे हे त्यांना पुर्ण माहिती आहे. आणि चुकूनमाकून गेले तर कोर्ट कसे मॅनेज केले. न्यायाधीश कसे संघी आहेत. वगैरे वगैरे बोंबलायला हे आणि ह्यांचे so called secular गँगवाले तयारच आहेत.
@jpsin1 इनको कुत्ते मत कहो, वो कुत्तोंका अपमान होगा. कुत्ते तो वफादार, ईमानदार होते है. दुसरा कोई घटिया शब्द इनको धुंड लो. इतने ये लोग गिरे हुवे, बेशर्म हैं. इसके बॉस की भाषा, बर्ताव देखके शरम आती है. कहा वो नेहरुजी, पटेल जी की काँग्रेस और कहाकी ये आजकी काँग्रेस.
@kharge Why Kharge Ji writing it on electronic media. He is so much fond of paper he should write such messages on paper and circulate to the Indian citizen.