@SumitBaneMNS तुम्ही अशीच फटकेबाजी करून मुंबई, पनवेल,खोपोली तून अनेक कंपन्या पळवून लावल्या आणि मराठी तरुणांना रस्तावर आणले..आता महाराष्ट्रभर गांवोंगावी जाऊन अश्या कंपन्यांना शोधा आणि मराठी मुलखातून हुसकून लावा.आम्ही बेरोजगारी झेलू,उपाशी मरू,मराठी प्रेमापाई जीव देऊ..होवू द्या वाटोळे bencho
भगत सिंह को जब अदालत में लाकर पूछा गया 800 साल मुगलों के राज में अपने बम नहीं फेंका 150 साल हमारे राज में बम क्यों फेंका
भगत सिंह जी ने बहुत प्यारा जवाब दिया
मुगलों ने हमारे देश को सोने की चिड़िया बना दिया और आपने हमारे देश को लूटा है ,,,
काल भुजबळ एका सभेमध्ये म्हणाले की महा���्मा फुलेंना काही ब्राह्मणांनी मदत केली होती आणि देवेंद्र फडणीस अशापैकीच एक ब्राह्मण आहेत.
आपल्या राजकीय फायद्यासाठी हा माणूस काय थराला जातोय ते बघा पूर्वी ब्राह्मणवादाच्या विरोधात बोलून हे शिवसेनेमधून बाहेर पडले. शिवसेनेवर हा आरोप होता की शिवसेना ब्राह्मणवाद करते
ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद या दोन्ही गोष्टी कायम ��ेगवेगळ्या आहेत. काल ते भिडे यांचे उदाहरण देत होते पण हे विसरले की भिडेंनी वाडा दिला त्याच्यासाठी मध्यस्थी कर्वेने केली होती.
भिडे आणि कर्वे यांच्यावर बहिष्कार घाला म्हणून टिळकांनी आपल्या मराठा आणि केसरी मधून भरपूर आर्टिकल्स लिहिले. टिळकांनी बालविवाहाच्या विरोधातल्या कायद्याला विरोध केला होता. मुलीचे लग्नाचे वय 9 ते 11 मध्ये असावे अशी त्यांची भाषा होती. विधवा विवाह ला यांचा विरोध होत��. आणि कर्वे नि विधवा विवाह केला होता.
मला वाटतं जाता जाता भुजबळ सनातन धर्म की जय म्हणून घोषणा देऊन जाणार
@ChhaganCBhujbal
गडचिरोलीच्या अहेरी आगारातील हा व्हिडीओ आहे. पाऊस सुरू असताना बसचं छप्पर गळत असल्याने चालक बसमध्य�� छत्री घेऊन बस चालवत असल्याचा प्रकार समोर आलाय.
#Gadchiroli #ViralVideo #MumbaiTak
उंट आहेत, आणि दुसऱ्याची ओझे वाहणारी गाढवं सुध्दा आहेत.! ते सामना पिक्चर मधलं गाणं आहे न, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, ते बिचारे मला दया येते देवेंद्रजींची..😂
शिवसेना पक्षप्रमुख - उद्धवजी ठाकरे..
@sheetalmhatre1 शितल मी कुठल्याही बिळात लपलेली नाही स्वतःबद्दल लोकांच्या मनामध्ये काय प्रतिमा आहे तेही जरा बघ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला पायदळी तुडवण्याचा काम करताय जरा भानावर ये
नितीन देसाईंचे गुन्हेगार कोण..???😶
ज्यांच्या नावा वर FIR दाखल केली आहे ती नाव👇🏻
🛑 केयुर मेहता*
🛑 रसेश शाह*
🛑 स्मित शाह*
🛑 आर के बन्सल*
🛑 जितेंद्र कोठारी
आरडाओरडा नाही, तावातावाने किंचाळणे नाही, भाषणात आक्रस्ताळेपणा नाही. आकड्यांची फेकाफेकी नाही. धर्मांध दंगे नाही. जातीय द्वेष नाही.
शेतकरी- विद्यार्थी, माता भगिनींना उध्दवजी प्रमाणे शांत -संयमी -एकवचनी- महाराष्ट्रप्रेमी, सर्वांना आपलसं वाटणार नेतृत्व हवंय.
#कुटुंबप्रमुख
लोकांना वेड्यात काढत आहे का @sheetalmhatre1 ..?अजुन काही लोकांनी भरपूर पोळ्या देखील लाटल्या आहे कोणी सभेत जाऊन भाषण दिली आहे, कोणी पेढे भरवले आहे म्हणुन म्हणते कशाला उठाठेव करते ???
ही न्याय व्यवस्था काहीक���ंची रखेल झाली,
ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...!
कारणं इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली...!
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे