It hurts, when you realise that you’re not anybody’s favourite person. You feel the most loneliest. But then, you’ve no other choices then accept this fact and move on. 😊
#41tweets#nanded
तरुणांनी राजकारणाकडे नाही तर ज्ञानार्जनाकडे व ज्ञानातुन समाज परिवर्तनाकडे लक्ष द्यावे. ज्ञानाची गरीबी नसेल तर तुमची सत्ता नसताना सुद्धा तुम्ही सत्ताधाऱ्यांना ही कंट्रोल करु शकाल एवढी क्षमता या शिक्षणात नक्कीच आहे.
-"डॉ. बाबासाहेब आंबेडकर."
#BhimJayanti2024#BhimJayanti