यशवाडी येथील मंदिरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने मन अत्यंत व्यथित झाले आहे. या दुर्घटनेत प्रभावित झालेल्या सर्व भाविकांसाठी ईश्वरचरणी प्रार्थन��. दिवंगतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनःपूर्वक संवेदना. जखमींना ��वकरात लवकर बरे होण्याची शक्ती लाभो. 🙏💐
भारत फक्त देश नाही हा स्वाभिमान, संघर्ष, शौर्य आणि बलिदानाच प्रतीक आहे!
आता बस !
॰ 500 अब्ज डॉलरचा करार रद्द करावा.
॰ US embassy ची सुरक्षा काढून घ्यावी.
॰ US प्रोडक्ट वर्ति 100% tareef लावावा
॰ भारतीय नागरिकांचे मृत्यू, आणि झालेल्या अपमानाला सडेतोड उत्तर द्याव
भारतीय नागरिकांचा जीव गेला, पण सरकारची प्रतिक्रिया पाहून निराशा वाटते. देश शक्तिशाली असल्याचा दावा केला जातो, मग आपल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर इतकी शांतता आणि नरम भूमिका का? देशभक्ति म्हंजे आपल्या लोकांसाठी खंबीर उभे राहणे अस्त , फक्त कडी निंदा करुण चालत नाही!
When a young lawyer folds his hands in apology and still faces the threat of custody, it raises a serious question are courts meant to uphold dignity or crush it? Respect for the judiciary cannot be built through fear, humiliation, or unchecked authority.
Advocates are not servants of power; they are officers of the Court and equal stakeholders in the justice system. Judicial strength is shown through wisdom and restraint, not public intimidation of young professionals trying to learn and survive in the profession.
जिंतूरमध्ये प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे एका चिमुकलीचा बळी गेला!
मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरू असताना नगरपरिषद झोपेत आहे का?
आता तरी जागे व्हा पुढचा बळी तुमच्या घरातून गेल्यावर बोलनार आहात का ? 🏴🏴
#jintur
पहलगावात झाल तेव्हा बोल्ले जागा संवेदनशील होती.
आता देशाच्या राजधानित स्फोट झाला मध्यस्थानी
२९०० किलो स्फोटक दिल्लीपर्यंत पोचतं आणि आपल्या यंत्रणेला भनक ही लागत नाही ?
एक सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षा असते
सुरक्षा, शिक्षन, रोजगार, स्वास्थ्य,
मग नेमक चुकतय तरी को�� ?
जिंतूर शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांना ८ दिवसांचा अवधी दिला आहे — प्लांट सुरू करा आणि ASV उपलब्ध करून द्या.
अन्यथा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करू.
हा लढा कोणाच्या विरोधात नाही, तर जनतेच्या हक्का साठी आहे. #जिंतुर
Jintur Government Hospital’s oxygen plant has been non-functional for 1.5 years. We’ve given 8 days to the Medical Officer to start it & ensure ASV availability.
If not, we’ll protest at the hospital gate this fight is for people’s rights not against anyone.
#jintur#parbhani
जिंतूर एलदरी रोड हा एक छोटासा रस्ता वाटतो, पण त्याचे महत्त्व खूप मोठे आहे. हा रस्ता मराठवाडा आणि विदर्भ या दोन महत्त्वाच्या विभागांना जोडणारा दुवा आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने, सामान्य प्रवासी, व्यापारी, आणि विद्यार्थ्यांची ये-जा होत असते.
#jintur#येलदरी
🔊 #परभणी_बोलतोय | Parbhani is finally raising its voice!
१५ ऑगस्टपर्यंत – परभणी जिल्ह्यातला प्रत्येक नागरिक आपली समस्या मांडणार.
फोटो, व्हिडीओ, रील्स — जे शक्य आहे ते पोस्ट करा आणि वापरा 👉 #परभणी_बोलतोय#parbhani#परभणी#जिंतुर