Severe waterlogging and garbage accumulation on the road in Andheri Vidhansabha Sabha after the recent heavy rainfall is causing major inconvenience to residents, school children, office commuters, and senior citizens
@mybmc@TawdeRitu@CMOMaharashtra@mieknathshinde
Drinking water is being wasted, there is no water in the society, please attend this complaint urgently
@mybmcSWD
@MCGM_BMC
@mybmcSWD
@CMOMaharashtra@mieknathshinde
@
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे हिंदुत्ववादी विचार पुढे नेत राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब राज्याचा वेगवान विकास करत आहेत. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या या वेगवान कामाची पद्धत पाहून आणि त्यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत राज्यभरातील विविध पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेचा भगवा हाती घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ५३ च्या माजी नगरसेविका मा.रेखाताई रामवंशी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह तसेच राज्य ग्रंथालय महासंघाचे बी.जी.देशमुख यांनी त्यांच्या संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे मुख्यमंत्री साहेबांनी पक्षात स्वागत करून त्यांना सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करताना, राज्यातील महायुती सरकारने केलेल्या लोकाभिमुख कामांवर विश्वास ठेवूनच आतापर्यंत मुंबई महापालिकेच्या ५३ माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून दिवसागणिक ही संख्या वाढत असल्याचे मत यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी व्यक्त केले.
#Shivsena #Eknathshinde #Shivsenapakshpravesh