@BJP4India केंद्राचे व महाराष्ट्राचे गृहमंत्री राजीनामे द्या. वारंवार तक्रारी करून आजवर जुगारबंदी कायदा अंतर्गत जागा मालक व उद्योजक यांच्यावर गुन्हा नोंद झाला नाही?
@BJP4India केंद्राचे व महाराष्ट्राचे गृहमंत्री राजीनामे द्या. वारंवार तक्रारी करून आजवर जुगारबंदी कायदा अंतर्गत जागा मालक व उद्योजक यांच्यावर गुन्हा नोंद झाला नाही?
@PrakashGade13 तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या नेत्याने जी फोडाफोडी केली त्याची शिक्षा म्हणून त्यांना त्यांचं मुख्यमंत्रीपद गमवावा लागला. तेव्हा बोलताना विचार करा. तुमच्याच नेत्याचा अपमान होईल.
@DGPMaharashtra डिझीपी साहेब मुंबई मधील अंधेरी पूर्व साठी मुंबई पोलीस आयुक्त,एसिपी,डिसीपी कार्यरत आहेत का? वारंवार तक्रारी देऊन आजवर जागा मालक व उद्योजक यांच्यावर जुगार बंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झालेला नाही?
@WaghamareVikas@Dev_Fadnavis एकदम खोटी बातमी आहे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका. यांच्याच युतीतील शिंदे साहेब पहिल्या पसंतीचे आहेत असे त्यांचे कार्यकर्ते बोलतात. तेव्हा आधी युतीमधील मतभेद दूर करा आणि दोघांनी मिळून जाहीर करा पुढचा मुख्यमंत्री कोण?
@WaghamareVikas@rautsanjay61 अरे अंधभक्त आज महाराष्ट्रामध्ये ची सत्ता आहे ना ती आमच्याच घरातून पळवलेल्या कार्यकर्त्यांमुळे आहे. तुम्ही देशात जिथे पण सत्ता बनवली तिथे असेच धोरण राबवले. तुमच्या नेत्यांचं कर्तुत्वच शून्य आहे.
@WaghamareVikas असे किती गद्दार गेले तरी शिवसेना ही कायमच दुपटीने वाढली आहे. तेव्हा आमची काळजी करू नका देवेंद्र भाऊंच मुख्यमंत्रीपद परत कसे येईल यावर चिंता करा.
@BJP4India https://t.co/6KhCcQzZXb
कंपनी संचालक मंडळ महाराष्ट्रातील कामगार मंत्री, कामगार आयुक्त, स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व कामगार न्यायालय यांना जुमानत नसेल तर मग कामगारांनी कायदा हातात घेतल्यावर नक्की चूक कोणाची ठरेल?