मी आणि माझ्या कुटुंबाने तर ठरवलं आहे...महाराष्ट्र सरकारने लस मोफत केली असली तरी लसची जेवढी किंमत आहे तेवढी रक्कम आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये जमा करणार आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनी ही हे करायला हरकत नाही.
राज्य सरकारवरचा थोडा भार कमी होईल.
आपल्या राजकीय बापाचं पितळ उघडं पडू नये म्हणून कुख्यात गुंडाला खोट्या एन्काउंटरमध्ये संपवणारे पोलिस कुठे ...
आणि पाकिस्तानमधील खरे गुन्हेगार समोर यावेत म्हणून स्वतःच्या शरीराची चाळणी झाली तरी कसाब ला जिवंत पकडून ठेवणारे पोलिस कुठे ...
#WeStandWithMumbaiPolice
जगातील देश प्रत्येक सरकार प्रत्येक नागरिक जगण्या शी लढतोय कोरोनाशी दोन हात करतोय पन मला खरंच खंत वाटते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फक्त राजकार�� न हातात सत्ता नाही या मुळे महाराष्ट्र च्या जनतेला वारेवर सोडून स्वतः च्या सत्ते च्या भुकेसाठी फक्त विरोध करत आहेत @amolmitkari22
ते म्हणाले, "मला १०० दिवस द्या. मी परदेशातून काळा पैसा आणतो."
परिणाम : 👎
ते म्हणाले, "मला ५० दिवस द्या. मी नोटबंदी यशस्वी करुन दाखवतो."
परिणाम : 0
ते म्हणाले, "मला २१ दिव��� द्या. मी कोरोनाला पराभूत करतो."
परिणाम : लाॅकडाऊन पे लाॅकडाऊन
ते खूप बोलतात.
परिणाम : काहीच नाही.😞
संकटात सापडलेला तुमच्या माझ्या महाराष्ट्रला सावरण्या साठी एकी महत्वाची असताना #महाराष्ट्रद्रोहीBJP ने आंदोलन करून दुही ची बीजे पेरली
जनता हे विसरणार नाही आणि माफ ही करणार नाही
#सत्तेचा_हव्यास
आत्ताच भाजपचा मोठा पदाधिकारी असलेला माझ्या मित्राचा काॅल आलेला म्हणत होता आमच्या नेत्यांना भस्म्या रोग जडला आहे खुर्चीच्या हव्यासाचा आणि त्याच्या नादात ते सगळी पत घालवत आहे पक्षाची.बर झाले मी आंदोलनात सहभागी नाही झालो.
एकुण�� काय तर भाजपात लवकरच खळबळ होणार.
#महाराष्ट्रद्रोहीBJP
@KapilSharmaK9 Paaji Take Care Of Your Health....Please.
We are Waiting Fir firangi.
And firangi gonna Break The All records Trust My Words.
Love you paaji